शीव (मुंबई)
Appearance
(शीव, मुंबई या पानावरून पुनर्निर्देशित)
मुंबई महानगराचा भाग | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| स्थान | मुंबई, मुंबई शहर जिल्हा, कोकण विभाग, महाराष्ट्र, भारत | ||||
![]() | |||||
| |||||
शीव तथा सायन हा मुंबई महानगराचा एक भाग आहे. आताच्या मध्य मुंबईत असलेला हा भाग १७व्या शतकात मुंबई बेटाच्या उत्तर टोकाकडील छोटी वस्ती होती. या वस्तीपल्याड साष्टीचे बेट होते.
शीव तुर्भे रस्ता
[संपादन]जुन्या मुंबईच्या सीमेपासून वाशी येथील खाडीच्या पलीकडे तुर्भे येथे जाणाऱ्या रस्त्याला इसवी सन १९६९ साली विनायक नारायण पुरव मार्ग म्हणून नाव दिलेले आहे.[१]
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ व नोंदी
[संपादन]- ↑ महाराष्ट्र टाईम्स, मुंबई टाईम्स, मंगळवार,३ डिसेंबर २०२४ लेख-प्रविण कदम-मुंबईच्या इतिहासाचे अभ्यासक
