Jump to content

मध्य मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुंबई उपनगरी रेल्वे, मध्य या पानावरून पुनर्निर्देशित)
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे मध्य मार्गाचे दक्षिण मुंबईमधील टर्मिनस आहे.
नव्या लोकल गाड्या

मध्य हा मुंबई उपनगरी रेल्वेच्या तीन प्रमुख मार्गांपैकी एक आहे. मध्य रेल्वेद्वारे चालवला जाणारा हा मार्ग दक्षिण मुंबई मधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून सुरू होतो व मुंबई बेटाच्या मध्य भागातून धावतो. मुंबईची मध्य उपनगरे जोडणारा हा मार्ग ठाणे, डोंबिवली, कल्याण इत्यादी महत्त्वाच्या शहरांमधून धावतो. कल्याण येथे मध्य मार्गाचे दोन फाटे फुटतात. ईशान्य फाटा कसाऱ्यामार्गे नाशिककडे तर आग्नेय फाटा कर्जतमार्गे पुण्याकडे धावतो.

दादर, परळ रेल्वे स्थानक आणि माटुंगा येथे मध्य आणि पश्चिम दोन्ही मार्ग असल्यामुळे मार्ग बदलणे शक्य होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद, सँडहर्स्ट रोड आणि कुर्ला ह्या स्थानकांवरून हार्बर मार्गाद्वारे प्रवासाची सोय उपलब्ध आहे. ठाणे येथून ट्रान्सहार्बर मार्ग तसेच दिवा आणि कोपर येथे वसई रोड-रोहा रेल्वेमार्गची जोड आहे. नेरळवरून माथेरान डोंगरी रेल्वेसुद्धा उपलब्ध आहे.

स्थानके

[संपादन]

(जलद लोकल केवळ ठळक अक्षरांमधील स्थानकांवरच थांबतात.)

मुख्य मार्ग

[संपादन]
# स्थानक नाव स्थानक कोड जोडमार्ग
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसCSMT / STहार्बर मार्ग
मशीदहार्बर मार्ग
सँडहर्स्ट रोडहार्बर मार्ग
भायखळाBY
चिंचपोकळी
करी रोड
परळPRपश्चिम मार्ग
दादरDपश्चिम मार्ग
माटुंगापश्चिम मार्ग
१०शीव
११कुर्लाCहार्बर मार्ग
१२विद्याविहार
१३घाटकोपरG
१४विक्रोळी
१५कांजुर मार्ग
१६भांडुप
१७नाहूर
१८मुलुंड
१९ठाणेTट्रान्सहार्बर मार्ग
२०कळवा
२१मुंब्रा
२२दिवा जंक्शनवसई रोड-रोहा रेल्वेमार्ग
२३कोपरवसई रोड-रोहा रेल्वेमार्ग
२४डोंबिवलीDI
२५ठाकुर्ली
२६कल्याण जंक्शनK

मुख्य मार्ग फाटे

[संपादन]
आग्नेय उपमार्ग
# स्थानक नाव स्थानक कोड
कल्याण जंक्शनK
विठ्ठलवाडी
उल्हासनगर
अंबरनाथA
बदलापूरBL
वांगणी
शेलू
नेरळ जंक्शन
भिवपुरी रोड
१०कर्जतS
११पळसधरी
१२केळवली
१३डोळवली
१४लौजी
१५खोपोलीKP
ईशान्य उपमार्ग
# स्थानक नाव स्थानक कोड
कल्याण जंक्शनK
शहाड
आंबिवली
टिटवाळाTL
खडावली
वाशिंद
आसनगावAN
आटगाव
तानशेत
१०खर्डी
११उंबरमाळी
१२कसाराN

१५ डबा जलद

[संपादन]
दादर / छशिमट कडे
# सुटण्याची वेळ स्थानक पोहोचण्याची वेळ अंतिम स्थानक
६:१४डोंबिवली७:१४छशिमट
ठाणे, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा थांबेल
७:१८कल्याण८:२६छशिमट
डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा थांबेल
८:३३कल्याण९:३७छशिमट
डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा थांबेल
९:४७कल्याण१०:४०दादर
डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला थांबेल
१०:४६ठाणे११:२९छशिमट
मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा थांबेल
११:४६कल्याण१२:४८छशिमट
डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा थांबेल
१४:०२कल्याण१५:०८छशिमट
डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा थांबेल
१६:२८कल्याण१७:२०दादर
डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला थांबेल
१८:२२कल्याण१९:२५छशिमट
डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा थांबेल
१०२०:४१कल्याण२१:३०दादर
डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला थांबेल
११२३:१५कल्याण००:२२छशिमट
डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा थांबेल
ठाणे / कल्याण / डोंबिवली कडे
# सुटण्याची वेळ स्थानक पोहोचण्याची वेळ अंतिम स्थानक
६:०६छशिमट७:१०कल्याण
भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली थांबेल
७:२२छशिमट८:२५कल्याण
भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे, डोंबिवली थांबेल
८:३६छशिमट९:४०कल्याण
भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली थांबेल
९:४२छशिमट१०:२४ठाणे
भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड थांबेल
१०:४५दादर११:३६कल्याण
कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली थांबेल
११:३७छशिमट१२:३२डोंबिवली
भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे थांबेल
१२:५३छशिमट१३:५७कल्याण
भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली थांबेल
१५:१४छशिमट१६:२०कल्याण
भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली थांबेल
१७:३०दादर१८:१८कल्याण
कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली थांबेल
१०१९:२९छशिमट२०:३२कल्याण
भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली थांबेल
११२२:१८दादर२३:१०कल्याण
कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली थांबेल

वातानुकूलित

[संपादन]
ठाणे / कुर्ला / दादर / परळ / छशिमट कडे
# सुटण्याची वेळ स्थानक पोहोचण्याची वेळ अंतिम स्थानक वेग
४:४६कुर्ला५:१६छशिमटधीमी
५:२४ठाणे६:२१छशिमटधीमी
६:३२कल्याण७:३९छशिमटजलद
थांबे: डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
७:०४ठाणे८:००छशिमटधीमी
७:१५कल्याण८:४५छशिमटधीमी
७:३४कल्याण९:०५छशिमटधीमी
८:०५ठाणे८:५०छशिमटजलद
थांबे: मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, दादर, भायखळा
८:३३टिटवाळा१०:१८छशिमटधीमी
८:५४कल्याण९:५९छशिमटजलद
थांबे: डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
१०९:०३ठाणे९:४७छशिमटजलद
थांबे: मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
१११०:०२कल्याण१०:५२दादरजलद
थांबे: डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
१२१०:२५कल्याण११:५४छशिमटधीमी
१३१०:४२बदलापूर१२:१२छशिमटजलद
थांबे: कल्याण पर्यंत धीमी पुढे डोंबिवली, दिवा, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
१४११:१७अंबरनाथ१३:०२छशिमटधीमी
१५११:२२कल्याण१२:१५दादरजलद
थांबे: डोंबिवली, दिवा, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
१६११:४८डोंबिवली१३:१०छशिमटधीमी
१७१२:२७बदलापूर१३:३८दादरजलद
थांबे: कल्याण पर्यंत धीमी पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
१८१३:२८ठाणे१४:२५छशिमटधीमी
१९१३:४८बदलापूर१४:५९दादरजलद
थांबे: कल्याण पर्यंत धीमी पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
२०१४:००अंबरनाथ१५:४७छशिमटधीमी
२११४:२२ठाणे१५:२०छशिमटधीमी
२२१५:०३ठाणे१५:४५छशिमटजलद
थांबे: घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
२३१५:१२अंबरनाथ१६:३१छशिमटजलद
थांबे: कल्याण पर्यंत धीमी पुढे डोंबिवली, ठाणे, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
२४१५:३६ठाणे१६:३४छशिमटधीमी
२५१६:४७टिटवाळा१८:०६छशिमटजलद
थांबे: कल्याण पर्यंत धीमी पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
२६१६:५५डोंबिवली१८:१४छशिमटधीमी
२७१७:२७कल्याण१८:३०छशिमटजलद
थांबे: डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
२८१७:३२डोंबिवली१८:३८परळधीमी
२९१७:४१ठाणे१८:४०छशिमटधीमी
३०१८:३०अंबरनाथ१९:३२दादरजलद
थांबे: कल्याण पर्यंत धीमी पुढे डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला
३११८:५७ठाणे१९:५५छशिमटधीमी
३२१९:४९ठाणे२०:४८छशिमटधीमी
३३१९:५०डोंबिवली२१:१२छशिमटधीमी
३४१९:५६कल्याण२१:२८छशिमटधीमी
३५२०:१०कल्याण२१:२५परळधीमी
३६२०:५०अंबरनाथ२२:०७छशिमटजलद
थांबे: कल्याण पर्यंत धीमी पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
३७२१:३६कल्याण२३:०५छशिमटधीमी
३८२२:५६कल्याण२३:५५कुर्लाधीमी
३९२३:०४कल्याण२३:३५ठाणेधीमी
४०२३:०४बदलापूर२३:५९ठाणेधीमी
४१२३:१९कल्याण२३:५०ठाणेधीमी
ठाणे / डोंबिवली / कल्याण / टिटवाळा / अंबरनाथ / बदलापूर कडे
# सुटण्याची वेळ स्थानक पोहोचण्याची वेळ अंतिम स्थानक वेग
५:२०छशिमट६:२४कल्याणजलद
थांबे: भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
६:०५विद्याविहार७:०४कल्याणधीमी
६:२६विद्याविहार७:२५कल्याणधीमी
६:३०छशिमट८:१५टिटवाळाधीमी
७:४३छशिमट८:४६कल्याणजलद
थांबे: भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
८:०४छशिमट८:४६ठाणेजलद
थांबे: भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर
८:४९छशिमट१०:१८कल्याणधीमी
८:५६छशिमट९:५८कल्याणजलद
थांबे: भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे, डोंबिवली
९:०९छशिमट१०:३२बदलापूरजलद
थांबे: भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे धीमी
१०९:५१छशिमट११:०८अंबरनाथजलद
थांबे: भायखळा, दादर, कुर्ला, विक्रोळी, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे धीमी
१११०:०४छशिमट११:०७कल्याणजलद
थांबे: भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
१२१०:२२छशिमट११:४०डोंबिवलीधीमी
१३११:०८दादर१२:२१बदलापूरजलद
थांबे: कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे धीमी
१४११:५८छशिमट१३:४४अंबरनाथधीमी
१५१२:२४छशिमट१३:२०ठाणेधीमी
१६१२:३०दादर१३:३९बदलापूरजलद
थांबे: कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे धीमी
१७१३:०६छशिमट१४:०६ठाणेधीमी
१८१३:१५छशिमट१५:०२अंबरनाथधीमी
१९१४:२१दादर१४:४७ठाणेजलद
थांबे: कुर्ला, घाटकोपर
२०१४:२९छशिमट१५:२५ठाणेधीमी
२११५:२४छशिमट१६:४३डोंबिवलीधीमी
२२१५:३३दादर१६:३९टिटवाळाजलद
थांबे: कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे धीमी
२३१६:००छशिमट१७:२०डोंबिवलीधीमी
२४१६:११छशिमट१७:१९कल्याणजलद
थांबे: भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
२५१६:३८छशिमट१७:३५ठाणेधीमी
२६१७:००छशिमट१८:२३अंबरनाथजलद
थांबे: दादर, ठाणे पुढे धीमी
२७१८:१०छशिमट१८:५२ठाणेजलद
थांबे: दादर, कुर्ला, भांडुप, मुलुंड
२८१८:१८छशिमट१९:३७डोंबिवलीधीमी
२९१८:३६छशिमट१९:४१कल्याणजलद
थांबे: भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे, डोंबिवली
३०१८:४५परळ१९:५८कल्याणधीमी
३११८:४५छशिमट१९:४२ठाणेधीमी
३२१९:३९दादर२०:४४अंबरनाथजलद
थांबे: कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे धीमी
३३२०:००छशिमट२१:२८कल्याणधीमी
३४२१:०८छशिमट२२:५६बदलापूरधीमी
३५२१:१६छशिमट२२:४५कल्याणधीमी
३६२१:३९परळ२२:५३कल्याणधीमी
३७२१:४२छशिमट२३:०५कल्याणजलद
थांबे: भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर पुढे धीमी
३८२२:२०छशिमट२३:१५ठाणेधीमी
३९२३:१२छशिमट००:०७ठाणेधीमी