शिलालेख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मंदिरातील ओवरी मध्ये असलेला शिलालेख.
शेजघराच्या खिडकीखाली असलेला शिलालेख..
गाभाऱ्याच्या वरच्या बाजूला असलेला शिलालेख.

शिलालेख प्राचीन काळी शिळेवर कोरुन ठेवलेला मजकूर असतो. हा सहसा राजाज्ञा किंवा दानवर्णनपर असतो. ठाणे जिल्ह्यातील सोपारा येथे किंवा विदर्भाच्या चंदपूर जिल्ह्यातील देवटेक येथे सापडलेले मौर्य अशोकाचे शिलालेख हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लिखित पुरावे होत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

हेही पहा[संपादन]