Jump to content

ओमान एर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओमान एर
आय.ए.टी.ए.
WY
आय.सी.ए.ओ.
OAS
कॉलसाईन
OMAN AIR
स्थापना १९९३
हब मस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळ
फ्रिक्वेंट फ्लायर सिंदबाद फ्लायर
विमान संख्या ४०
गंतव्यस्थाने ४८
ब्रीदवाक्य Modern Vision. Timeless Traditions
पालक कंपनी ओमान सरकार
मुख्यालय मस्कत, ओमान
मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ओमान एरचे बोईंग ७३७ विमान

ओमान एर (अरबी: الطيران العماني‎) ही ओमान देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९९३ साली स्थापन झालेल्या ओमान एरचे मुख्यालय मस्कतच्या मस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळावर असून तिच्या ताफ्यामध्ये ४० विमाने आहेत. स्थापनेपासून आजवर एकही अपघात किंवा दुर्घटनाना झालेल्या जगातील मोजक्या कंपन्यांपैकी ओमान एर एक आहे.

सध्या ओमान एरमार्फत जगातील ४८ शहरांमध्ये प्रवासी व माल वाहतूकसेवा पुरवली जाते. ह्यापैकी ११ भारतीय शहरे आहेत.

गंतव्यस्थाने

[संपादन]

एप्रिल २०२४ च्या सुमारास ओमान एर मस्कत येथील आपल्या तळावरून मधून मध्य पूर्व, आशिया, युरोप आणि आफ्रिकेतील २४ देशांमधील ४४ गंतव्यस्थानांना विमानसेवा देत होती. याची सर्वाधिक उड्डाणे भारतील १६ गंतव्यस्थानांना होतात.[]

कोडशेर करार

[संपादन]

ओमान एरचे खालील विमान कंपन्यांशी कोडशेर करार आहेत:[]

विमानताफा

[संपादन]
बोईंग ७३७-८००
बोईंग ७३७ मॅक्स ८
बोईंग ७८७-८
चित्र:ATR ATR-42-500,Oman Air(Cimber Air) AN0724121.jpg
एटीआर ४२-५००

सध्याचा ताफा

[संपादन]

नोव्हेंबर २०२५ च्या सुमारास ओमान एरकडे फक्त बोईंग विमाने होती:[१०]

ओमान एरचा ताफा
विमान सेवेत मागण्या प्रवासी[११] destinations = 47[१२] नोंदी
F J Y एकूण
बोईंग ७३७-८०० १२ १५० १६२ २०२६ च्या अखेरीस निवृत्त केले जाईल.
बोईंग ७३७-९००ईआर १२ १७१ १८३ २०२६ च्या अखेरीस निवृत्त करून सन कंट्री एरलाइन्स कडे हस्तांतरित केले जाईल.[१३]
बोईंग ७३७ मॅक्स ८ १८ १२ १५० १६२ ५ विमाने पूर्णपणे इकॉनॉमी क्लासच्या रचनेत असून ओमान एर कनेक्ट या नावाने चालवली जातात.[१४]
१८९ १८९
बोईंग ७८७-९ २४ २३२ २६४
३० २५८ २८८ एक विमान रियाध एरला भाड्याने दिले आहे.
एकूण ३३

पूर्वीची विमाने

[संपादन]
ओमान एरची पूर्वीची विमाने
विमान सुरुवात निवृत्त नोंदी
एरबस ए३००B४-२०३ 1999 1999 पेगासस एरलाइन्स कडून भाड्याने घेतले.
एरबस ए३१०-३०० 1999 2009 हाय फ्लाय कडून भाड्याने घेतले.
एरबस ए३२०-२०० 1995 2002 लोटस एर आणि पेगासस एरलाइन्स कडून भाड्याने घेतले.
एरबस ए३३०-२०० २००९[ संदर्भ हवा ] 2024[१५] In November, following rolling delays, Oman Air joined the Oneworld alliance on 30 June 2025.[१६][१७]
एरबस ए३३०-३०० २०१४[ संदर्भ हवा ] 2024[१५]
एटीआर ४२-५०० 1998 2015
बोईंग ७२७ १९९७ १९९८ नेशनवाइड एरलाइन्स कडून भाड्याने घेतले.
बोईंग ७३७-३०० 1993 1995
बोईंग ७३७-४०० 1999 2002 पेगासस एरलाइन्स कडून भाड्याने घेतले.
बोईंग ७३७-७०० 1999 2015
बोईंग ७५७-२०० 1996 1996 रॉयल ब्रुनेई एरलाइन्स कडून भाड्याने घेतले.
बोईंग ७६७-२००ईआर 2007 2008 मॅलेव्ह हंगेरियन एरलाइन्स कडून भाड्याने घेतले.
एम्ब्राएर ई१७५ 2011 2020
फोक्कर एफ२७-५०० १९९५ २००९ A४O-FE विमान पूर्णपणे निकामी झाले.
सेसना सायटेशन II १९९३ १९९५
डी हॅविलँड डीएचसी-६ १९९३ १९९४

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Expanding Our Network : Oman Air". www.omanair.com. 2024-04-02 रोजी पाहिले.
  2. "Alliances and Partners". Oman Air.
  3. "Bangkok Airways and Oman Air announce a new codeshare partnership". investor.bangkokair.com.
  4. "Oman Air signs code share agreement with Kenya Airways". Oman Air. 5 September 2017. 19 September 2017 रोजी पाहिले.
  5. "Oman Air expands Lufthansa codeshare partnership from mid-July 2018". Routesonline. 9 August 2018.
  6. "Malaysia Airlines Expands Oman Air Codeshare From July 2025". AeroRoutes.
  7. "Qantas launches a partnership with Oman Air". qantasnewsroom. 24 October 2024 रोजी पाहिले.
  8. "Oman Air / Salam Air Expands Codeshare Service From June 2024". AeroRoutes.
  9. "SWISS Expands Oman Air Codeshare Service From late-May 2025". AeroRoutes.
  10. "Commercial". www.boeing.com (इंग्रजी भाषेत). 2025-12-10 रोजी पाहिले.
  11. "Our Fleet : Oman Air". omanair.com. 1 January 2025 रोजी पाहिले.
  12. "Oman Air on ch-aviation.com". ch-aviation.com. 21 November 2023 रोजी पाहिले.
  13. "Sun Country to Fly 737-900ER This Summer". airlinegeeks. 4 February 2025.
  14. "Oman Air introduces all-economy class flights to key destinations - Times of Oman". timesofoman.com. 2025-12-06 रोजी पाहिले.
  15. 1 2 eturbonews.com - OIS to Oman Air: A National Carrier's Bold Rise and Potential Fall 25 February 2024
  16. "Oman Air to join Oneworld on June 30, 2025 - Executive Traveller". www.executivetraveller.com (इंग्रजी भाषेत). 2024-11-20. 2024-11-20 रोजी पाहिले.
  17. Oman Air, oneworld tie the knot Airliner World September 2025 page 12