सिल्लोड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?सिल्लोड
महाराष्ट्र • भारत
—  शहर  —

२०° १८′ ००″ N, ७५° ३९′ ००″ E

गुणक: 20°18′N 75°39′E / 20.3°N 75.65°E / 20.3; 75.65
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ६१२ मी
जिल्हा औरंगाबाद
लोकसंख्या
साक्षरता
• पुरूष
• स्त्री
२,९१,०५६.०० (2001)
६५ %
• ७३ %
• ५६ %

गुणक: 20°18′N 75°39′E / 20.3°N 75.65°E / 20.3; 75.65 सिल्लोड भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे. हे शहर औरंगाबाद जिल्ह्यात असून सिल्लोड तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. सिल्लोड तालुक्यामध्ये गोळेगांव, निल्लोड, अजिंठा, शिवना, अंधारी, भराडी, आमठाणा मंगरूळ, हट्टी, बहुली, पिरोळ, पालोद, अंभई, देऊळगाव बाजार, उंडणगांव, इत्यादी खेडी आहेत. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी याच तालुक्यात आहेत. सिल्लोड शहराचे जुने नाव शिवनीतापूर असे आहे.

सिल्लोड तालुक्याचे मुख्य पीक, मका ,मिरची व कापूस आहे. सिल्लोड शहरामध्ये कापूस जिनिंग मिल आहे. दर रविवारी शहरामध्ये आठवडे बाजार असतो.

सिल्लोड तालुक्यामध्ये माध्यमिक व उच्च शिक्षणाची सोय आहे तसेच संगणक संस्था, महाविद्यालये आहेत.

मुरडेश्वर हे शिव मंदिर सिल्लोड तालुक्यात प्रसिद्ध आहे


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.