तूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
शेतातील तुरीचे एक झाड

हे एक द्विदल धान्य आहे.तसाच हा एक स्वयंपाकात वरचेवर वापरल्या जाणारा एक पदार्थ आहे. याचे वरण बहुतेक लोकं आवडीने खातात.

इतिहास[संपादन]

तुरीचा उगम आफ्रिकेमधला मानला जातो. नव्या संशोधनानुसार ही वनस्पती मूलतः भारतीय असू शकतो. या वनस्पतीचा उल्लेख इ.स. पूर्व चौथ्या शतकातील बौद्ध ग्रंथात आढळून येतो. चरक या वनस्पतीचा नामनिर्देश तुवरिका असा करतात.

स्वरूप[संपादन]

तुरीमध्ये २२ प्रथिने, ५८ कर्बोदके नगण्य प्रमाणात तंतू आणि स्निग्ध पदार्थ असतात. या शिवाय तुरीमध्ये कॅल्शियम, लोह यासारखी खनिजे असतात. तुरीच्या रोपाला शेंगा लागतात.

तूर पिकावरील प्रमुख किडी[संपादन]

  • शेंग माशी
  • पाने गुंडाळणारी आळी