स्कंद पुराण
Appearance
(स्कंदपुराण या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
स्कंदपुराणात सांगितले आहे की- विष्णूचे वास्तव्य वटवृक्षात, ब्रह्माचे पलाशवृक्षात, शक्तीचे आम्रवृक्षात, इंद्राणी व अन्य देवपत्न्या यांचे वास्तव्य लतावेलींमध्ये आणि उर्वशी आदी अप्सरा यांचे वास्तव्य मालती व तत्सम पुष्पवृक्षांत असते. त्यातही मग पळसाच्या तीन पानांतल्या मधल्या पानात विष्णू, डाव्या पानी ब्रह्म व उजव्या पानात शिव असतात.
| हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग |
|---|