वैजापूर तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
वैजापूर तालुका
वैजापूर तालुका

19°55′N 74°44′E / 19.92°N 74.73°E / 19.92; 74.73
राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा औरंगाबाद जिल्हा
जिल्हा उप-विभाग वैजापूर उपविभाग
मुख्यालय वैजापूर

क्षेत्रफळ १५०१ कि.मी.²
लोकसंख्या २५९६०१ (२००१)
शहरी लोकसंख्या ३७०६४

लोकसभा मतदारसंघ औरंगाबाद (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघ वैजापूर विधानसभा मतदारसंघ
आमदार आर.एम. वाणी
पर्जन्यमान ५००.२ मिमी


वैजापूर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्याचा एक तालुका आहे. वैजापूर हे या तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे.

तालुक्यातील शैक्षणिक संस्था[संपादन]

 • विनायकराव पाटील विज्ञान, कला, वाणिज्य महाविद्यालय
 • संत बहिणाबाई विज्ञान, कला, वाणिज्य महाविद्यालय, शिवूर
 • स्वामी विवेकानंद विद्यालय, गारज

नामांकित व्यक्ती[संपादन]

 • लालाबिंदा प्रसाद (स्वातंत्र्य सैनिक)
 • भाऊराव भिमाजी मतसागर (स्वातंत्र्य सैनिक, शेतीनिष्ट शेतकरी)
 • चंद्रभान सखाराम पाटील जगताप (माजी अध्यक्ष वैजापूर देखरेख संघ)
 • कै.रामकृषण बाबा पाटील (माजी खासदार )
 • कै.कैलास (आबा) पाटील (माजी आमदार)

तालुक्यातील गावे[संपादन]

 • अलापुरावाडी
 • वक्ती
 • आघोर
 • कोल्ही
 • खंडाळा
 • गारज
 • चिंचडगांव
 • जरूळ
 • जांबरखेडा
 • तलवाडा
 • धोंदलगांव
 • निमगांव
 • परसोडा
 • पाथ्री
 • पोखरी
 • बल्लाळी सागज
 • बाभूळगांव
 • बोरसर
 • भटाणा
 • भोकरगांव
 • मनूर
 • मनेगांव
 • महालगाव
 • रोटेगांव
 • लाखणी
 • लोणी
 • शिवगांव
 • शिवूर
 • सवंदगांव
 • साकेगांव

संदर्भ[संपादन]

 1. https://villageinfo.in/
 2. https://www.census2011.co.in/
 3. http://tourism.gov.in/
 4. https://www.incredibleindia.org/
 5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
 6. https://www.mapsofindia.com/
 7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
 8. https://www.weather-atlas.com/en/india-climate


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.