जायकवाडी धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जायकवाडी धरण
Jaykwadi.jpg
धरणाचा उद्देश सिंचन, जलविद्युत
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
गोदावरी नदी
स्थान पैठण, औरंगाबाद जिल्हा, महाराष्ट्र
सरासरी वार्षिक पाऊस ७५५ मि.मी.
लांबी ९९९७.६७ मी.
उंची ४१.३ मी.
बांधकाम सुरू इ.स. १९६५
उद्‍घाटन दिनांक इ.स. १९७६
ओलिताखालील क्षेत्रफळ ३५००० हेक्टर
जलाशयाची माहिती
क्षमता २१७० दशलक्ष घनमीटर
क्षेत्रफळ ३५० वर्ग कि.मी.
विद्युत उत्पादनासंबंधित माहिती
टर्बाइनांची संख्या
स्थापित उत्पादनक्षमता १२ मेगावॉट

जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यामधील एक प्रमुख धरण असून मराठवाड्यातील जवळजवळ २.४० लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आलेले आहे.

धरणाची माहिती[संपादन]

बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची : ४१.३ मी. (सर्वोच्च)
लांबी : ९९९७.६७ मी.

दरवाजे[संपादन]

प्रकार : S - आकार
लांबी : ४७१ मी.
सर्वोच्च विसर्ग : २२६५६ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : २७, (१२.५० X ७.९० मी)

पाणीसाठा[संपादन]

क्षेत्रफळ : ३५० वर्ग कि.मी.
क्षमता : २९०९ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : २१७० दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : ३५००० हेक्टर
ओलिताखालील गावे : १०५

कालवा[संपादन]

डावा कालवा[संपादन]

लांबी : २०८ कि.मी.
क्षमता : १००.८० घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : २६३८५८ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : २३७४५२ हेक्टर

उजवा कालवा[संपादन]

लांबी : १३२ कि.मी.
क्षमता : ६३.७१ घनमीटर / सेकंद

वीज उत्पादन[संपादन]

जायकवाडी धरण, पैठण

जलप्रपाताची उंची : ९४ फूट
जास्तीतजास्त विसर्ग : ५० क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : १२ मेगा वॅट
विद्युत जनित्र : १