पैठण तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पैठण तालुका
पैठण तालुका

19°29′N 75°23′E / 19.48°N 75.38°E / 19.48; 75.38
राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा औरंगाबाद जिल्हा
मुख्यालय पैठण

लोकसंख्या २,८७,३५६ (२००१)
शहरी लोकसंख्या ३४,५१८

लोकसभा मतदारसंघ जालना (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघ पैठण विधानसभा मतदारसंघ
आमदार श्री संदिपान भुमरे ( शिवसेना )
पर्जन्यमान ६५७.६ मिमी


पैठण तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्याचा एक तालुका आहे. पैठण हे या तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे.

http://santeknath.org/paithan.html