चर्चा:छत्रपती संभाजीनगर जिल्हा
Appearance
बदल
[संपादन]@संतोष गोरे: या लेखातील वर्ग:औरंगाबाद जिल्हा वगळावा, तसेच वर्ग:औरंगाबाद विभागातील जिल्हे वगळून वर्ग:छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे समाविष्ट करावा, ही विनंती. Khirid Harshad (चर्चा) ११:३३, २७ सप्टेंबर २०२३ (IST)
- @टायविन: आपण हे करू शकाल का?: संतोष गोरे ( 💬 ) १२:०८, २७ सप्टेंबर २०२३ (IST)
- हा मी करू शकतो, धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) १३:१६, २७ सप्टेंबर २०२३ (IST)
@संतोष गोरे: अजून आपण हा बदल केला नाहीत, कृपया करावा ही विनंती. Khirid Harshad (चर्चा) १७:३५, १० नोव्हेंबर २०२३ (IST)
- यापूर्वीच टायविन यांनी केलाय.- संतोष गोरे ( 💬 ) १८:२९, १० नोव्हेंबर २०२३ (IST)