Jump to content

अमळनेर किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अंमळनेरचा किल्ला
नाव अंमळनेरचा किल्ला
उंची ० फूट
प्रकार भुईकोट
चढाईची श्रेणी अत्यंत सोपी
ठिकाण जळगाव, महाराष्ट्र
जवळचे गाव अमळनेर,पारोळा,जळगाव
डोंगररांग
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}


अमळनेर किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

अमळनेर हा जळगाव जिल्ह्यातील एक तालुका असून ते एक ऐतिहासिक शहर आहे. अमळनेरचा किल्ला हा भुईकोट किल्ला असून तो नगरदुर्ग या प्रकारात मोडतो.

कसे जाल?

[संपादन]

अमळनेर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने तेथे जाण्यासाठी जळगाव, धुळे, नाशिक व अनेक ठिकाणांहून सरकारी आणि खाजगी वाहने सहज उपलब्ध होतात. तसेच अमळनेर हे शहर भुसावळ-सुरत लोहमार्गावर असल्याने तेथे रेल्वेनेपणं जाता येते.