विष्णु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
विष्णु
Bhagavan Vishnu.jpg
भगवान विष्णू

विश्वाचे पालन - इत्यादींची अधिपती देवता

मराठी विष्णू
संस्कृत विष्णुः
कन्नड ವಿಷ್ಣು
तमिळ திருமால்
निवासस्थान क्षीरसागर
लोक वैकुंठ
वाहन गरुड
शस्त्र सुदर्शन चक्र, कौमोदकी गदा
पत्नी लक्ष्मी
अन्य नावे/ नामांतरे केशव, नारायण, माधव, गोविंद, हरि, जनार्दन, अच्युत, पुरुषोत्तम, पद्मनाभ, पुरुष, उपेंद्र
या देवतेचे अवतार मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, कल्की
मंत्र ॐ नमो भगवते वासुदेवाय
नामोल्लेख श्रीमद भागवत, विष्णु पुराण
तीर्थक्षेत्रे तिरुपती, पंढरपूर

विष्णु ही हिंदु धर्मामधील त्रिमूर्तींपैकी एक देवता आहे. भगवान विष्णूला विश्वाचा पालक म्हटले गेले आहे.

दशावतार[संपादन]

राजा रवी वर्मा यांनी काढलेले विष्णू दशावतार चित्र

भगवान श्रीकृष्ण (विष्णू) अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये म्हणतो की,

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ ॥ ४-७ ॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌ । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ ४-८ ॥

अर्थात, हे अर्जुना (हे भारता), जेव्हा जेव्हा धर्माची हानी येते, आणि अधर्माची वाद होते, तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो. सज्जनांच्या रक्षणासाठी व दुर्जनांच्या नाशासाठी तसेच पुन्हा धर्म संस्थापिण्यासाठी मी प्रत्येक युगात अवतार घेतो.

भगवान विष्णूचे एकूण दहा अवतार असल्याचे मानले जाते. ते दहा अवतार पुढील प्रमाणे आहेत.

१. मत्स्य २. कूर्म ३. वराह ४. नरसिंह ५. वामन ६. परशुराम ७. राम ८. श्रीकृष्ण ९. बुद्ध १०.कल्की


विष्णूचे रूप

इतिहास[संपादन]

त्रिमूर्तींपैकी एक[संपादन]

स्वरूप[संपादन]

सगुण[संपादन]

निर्गुण[संपादन]

भक्ति[संपादन]

भक्त[संपादन]

विष्णु सहस्रनाम[संपादन]

अवतार[संपादन]

विष्णूचे अवतार (दशावतार)

हे सुद्धा पहा[संपादन]