कृष्ण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कृष्ण
Sri Mariamman Temple Singapore 2 amk.jpg
कृष्ण
मराठी श्रीकृष्ण
संस्कृत कृष्णः
निवासस्थान द्वारका
वाहन गरुड
शस्त्र सुदर्शन चक्र
वडील वसुदेव
आई देवकी (जन्म दाती), यशोदा (पालन पोषण)
पत्नी रुक्मिणी, सत्यभामा, जाम्बवती, सत्या, लक्ष्मणा, कालिन्दी, भद्रा, मित्रविन्दा. ..(एकूण १६१०८)
अन्य नावे/ नामांतरे गोपाल, नंदलाल, माखनचोर, शाम, मुरारी, पार्थसारथी, मोहन, किसन, गोविंदा, हरी, वसुदेवनंदन,
या अवताराची मुख्य देवता विष्णू
मंत्र ॐ नमो भगवते वासुदेवाय
तीर्थक्षेत्रे मथुराWiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
मुरलीधर कृष्णाचे चोळकालीन शिल्प (इ.स.चे ११-१२ वे शतक)

कृष्ण हा पारंपरिक हिंदू धर्मकल्पनांनुसार विष्णूचा आठवा अवतार मानला जातो. कृष्णाच्या अवतारसमाप्तीनंतर द्वापरयुग संपून कलियुगाची सुरुवात झाल्याचे सांगितले जाते. कृष्ण या शब्दाचा अर्थ "काळ्या मुखवरणाचा" आणि "सर्वाना आकर्षित करणारा" असा होतो. कृष्ण हे नाव "विष्णू सहस्रनामात" ५७वे येते, तर तेथे विष्णूचे नाव ५५०व्या क्रमांकावर आहे. कृष्ण हे नाव "केशवनामात" २४वे आहे. या नामावलीचे पूजेच्या वेळीस पठण केले जाते.

पुस्तके[संपादन]

कृष्णाला साधारणपणे श्रीकृष्ण म्हणतात. या श्रीकृष्णाचे चरित्र आणि व्यक्तिमत्त्व सांगणारी भरपूर मराठी पुस्तके आहेत. त्यांपैकी ही काही :

  • श्रीकृष्णदर्शन (डॉ. मंगला कुळकर्णी)

बाह्य दुवे[संपादन]