प्रल्हाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रल्हाद हा दैत्यराज हिरण्यकश्यपूचा पुत्र असून एक विष्णुभक्त गणला जातो. विष्णुभक्ती केल्याने प्रह्लादावर आलेल्या संकटांतून विष्णूने नृसिंह अवतार धारण करून त्याची सुटका केली.