श्रीलक्ष्मी नारायण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


श्रीलक्ष्मी नारायण
Downey Laxminarayan Dev.jpg
श्रीलक्ष्मी नारायण चे चित्र

समृद्धी,संपत्ती,विश्वाचे पालन - इत्यादींची अधिपती देवता

मराठी लक्ष्मीनारायण
संस्कृत लक्ष्मीनारायणः
कन्नड ಲಕ್ಷ್ಮಿ ನಾರಾಯಣ್
तमिळ லட்சுமி நாராயண்
निवासस्थान वैकुंठ, क्षीरसागर
लोक वैकुंठ,विष्णुलोक
वाहन घुबड गरुड कमळ
शस्त्र सुदर्शन चक्र,शंख,कौमोदकी गदा
पती विष्णु
पत्नी लक्ष्मी
अन्य नावे/ नामांतरे माधवी ,पद्मा, कमला, पद्मप्रिया, पद्मानना, पद्माक्षी, इंदिरा, रमा, चंचला, श्री,माधवी (श्रीसूक्त श्लोक)

 परमात्मा  श्रीमान्  केशवः    पुरुषोत्तमः  माधवः   सत्यः  चतुर्भुजः सहस्राक्षः नारायणः  पद्मनाभः सर्वलक्षणलक्षण्यः लक्ष्मीवान्  श्रीगर्भः  परमेश्वरः अनन्तात्मा  गोविन्दः चक्रगदाधरः  कृष्णः  श्रीशः  श्रीनिधिः  श्रीधरः केशिहा   हरिः  अनन्तः  ब्राह्मणप्रियः वासुदेवः  भक्तवत्सलः  गदाग्रजः चतुर्बाहुः चतुरात्मा सुन्दरः रत्ननाभः  भयनाशनः सात्त्विकः  सत्यः अनन्तः  चक्री  पुण्यः   रक्षणः अनन्तश्रीः  भयापहः  प्राणदः  देवकीनन्दनः   नन्दकी शार्ङ्गधन्वा गदाधरः( विष्णु सहस्रनाम )

या अवताराची मुख्य देवता विष्णु लक्ष्मी
मंत्र नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि । तन्नो विष्णु: प्रचोदयात्॥

श्रीलक्ष्मी नारायणाभ्यां नमो नमः श्री महालक्ष्मै नमः महादेव्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि, तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्

नामोल्लेख विष्णु पुराण
तीर्थक्षेत्रे कोल्हापूर,तिरूपती,पंढरपूर

श्रीलक्ष्मीनारायण (Sanskrit: लक्ष्मी-नारायण, IAST: Lakṣmīnārāyaṇa),) हिंदू ,श्रीवैष्णवधर्मातील श्रीविष्णू व श्रीलक्ष्मीचे रूप आहे.  श्रीविष्णू किंवा श्रीनारायण हा वैष्णव धर्मातील आराध्य देवता, सर्वोच्च, स्वयम् भगवान . विश्वाचे पालक आहे.त्यांची पत्नी श्रीलक्ष्मी देवी ही श्रीवैष्णव धर्मातील ऐश्वर्य, प्रकृति ,शांती आणि समृद्धीची, देवी आहे. तिला कमळ,गुलाबाचे फूल प्रिय आहे. दोन हातांत दोन कमळे आहे.लाल,गुलबी रंगाची वस्त्र(साडी) असते.

श्रीलक्ष्मीनारायण हे परमेश्वर -परमेश्वरी जोडपे रूपात आहे त्याला प्रत्येक जोडीला 'लक्ष्मी नारायण' वा , ' श्रीलक्ष्मीनारायण ' म्हणतात, .जेव्हा श्रीनारायण भूतलावर जन्म घेतात त्यांची पत्नी श्रीलक्ष्मीदेवी देखील जन्म घेतात.कलश ,शंख, कौमोदकी गदा, कमळ आणि सुदर्शन चक्र हे श्रीलक्ष्मीनारायणचेच प्रतीक समजले जाते. ज्यात शंख, कौमोदकी गदा, कमळ आणि सुदर्शन चक्र धारण केलेल्या असते.  लक्ष्मी नारायणाची सेवा करते, क्षीरसागर मध्ये जो विश्वव्यापी शेषावर असतात जेव्हा विश्वातील दुष्ट, राक्षस  वा सैतानाचा विनाश करतात.

व्युत्पत्ती[संपादन]

विष्णू म्हणजे सर्व व्यापक

लक्ष्मी म्हणजे लक्षण (सर्वलक्षणलक्षण्यः लक्ष्मीवान् विष्णु सहस्रनाम )

विष्णो: सर्वव्यापकत्वम् : नारायणोपनिषदि

नारायणपरोज्योतिरात्मानारायणः परः ।

नारायणपरं ब्रम्हतत्त्वं नारायणः परः |

नारायण परो ध्याता ध्यानं नारायणः परः ॥४॥     नारायणोपनिषद्

पुराणांत नारायण या शब्दाने जाणला जाणारा जो परमेश्वर हाच सत्य-ज्ञानादि वाक्यप्रतिपादित तत्त्व आहे. तीच सर्वोत्कृष्ट ज्योति आहे. नारायणच परमात्मा आहे. नारायणच परब्रम्हतत्त्व आहे. नारायणच सर्वोत्कृष्ट आहे. तोच ध्याता(वेदान्ताचा अधिकारी), ध्यान(प्रत्यगात्माविषयक वृत्तिविशेष) आणि पाप्यांचा शत्रू आहे अशा नारायणाचे ध्यान करावे. ॥४॥

लक्ष्मी नारायणाचे अवतार[संपादन]

दशावतार व श्रीअष्टलक्ष्मी

दहा अवतारांमध्ये (दशावतार) श्रीराम श्रीकृष्ण श्रीवराह श्रीनारसिंह श्रीकल्कि अवतार प्रसिद्ध आहे ;श्रीनारायण भूतलावर जन्म घेतात.

श्रीमहालक्ष्मीचे आठ रूपे आहेत (श्रीअष्टलक्ष्मी) म्हणून नाव प्रसिद्ध आहे.

श्रीलक्ष्मीची आठ रूपे - आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, सन्तानलक्ष्मी, वीरलक्ष्मी(धैर्यलक्ष्मी), विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी. 

श्लोक आणि ग्रंथ[संपादन]

शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं

विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभाङ्गम् ।

लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम्

वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ॥ 

  • श्रीविष्णु गायत्री नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि । तन्नो विष्णु: प्रचोदयात्॥
  • श्रीलक्ष्मी गायत्री महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि । तन्नो लक्ष्मी: प्रचोदयात्॥
  • श्रीसुदर्शन चक्र गायत्री सुदर्शनाय विद्महे महाज्वालाय धीमहि । तन्नो चक्रः प्रचोदयात्॥
  • श्रीपाञ्चजन्य शङ्ख गायत्री पाञ्चजन्याय विद्महे पद्मगर्भाय धीमहि । तन्नो शङ्खः प्रचोदयात्॥
  • गरुड गायत्री तत्पुरुषाय विद्महे सुवर्णपक्षाय धीमहि । तन्नो गरुड प्रचोदयात् ॥

एकादशी तिथि[संपादन]

वैदिक मास पालक देवता शुक्लपक्ष एकादशी कृष्णपक्ष एकादशी
चैत्र विष्णु कामदा वरूथिनी
वैशाख  मधुसूदन मोहिनी अपरा
ज्येष्ठ  त्रिविक्रम निर्जला योगिनी
आषाढ़  वामन देवशयनी कामिका
श्रावण श्रीधर पुत्रदा अजा
भाद्रपद  हृशीकेश परिवर्तिनी इंदिरा
आश्विन  पद्मनाभ पापांकुशा रमा
कार्तिक  दामोदर प्रबोधिनी उत्पन्ना
मार्गशीर्ष  केशव मोक्षदा सफला
पौष  नारायण पुत्रदा षटतिला
माघ  माधव जया विजया
फाल्गुन  गोविंद आमलकी पापमोचिनी
अधिक  पुरुषोत्तम पद्मिनी परमा

भगवद्‌गीता अध्याय ४ - ज्ञानसंन्यासयोग[संपादन]

भगवान श्रीकृष्ण (विष्णू) अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये म्हणतो की,

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ ॥ ४-७ ॥

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌ । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ ४-८ ॥

अर्थात, हे अर्जुना (हे भारता), जेव्हा जेव्हा धर्माची हानी येते, आणि अधर्माची वाद होते, तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो. सज्जनांच्या रक्षणासाठी व दुर्जनांच्या नाशासाठी तसेच पुन्हा धर्म संस्थापिण्यासाठी मी प्रत्येक युगात अवतार घेतो.

Whenever there is decay of righteousness, O Bharata,

And there is exaltation of unrighteousness, then I Myself come forth ;

For the protection of the good, for the destruction of evil-doers, 

For the sake of firmly establishing righteousness, I am born from age to age.

सण-उत्सव[संपादन]

.जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरावृंदावनद्वारका, पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो.

दिवाळी(दीपावली) आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते.अनेक घरांत  श्रीसूक्तपठणही केले जाते. काही भक्त श्रीलक्ष्मीनारायणाची आराधना  करतात

आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. ही शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. इंग्रजी महिन्याप्रमाणे कोजागरी पौर्णिमा बहुधा ऑक्टोबरमध्ये असते.

कोजागरी पौर्णिमाला बंगाली लोक याला लोख्खी पुजो म्हणतात . दिवशी लक्ष्मीची पूजा करतात.

श्रीवैष्णवसंप्रदाय [संपादन]

श्रीवैष्णव हे लक्ष्मी नारायणाला आराध्यदैवत मानणारे धर्म आहे .

वारकरी संप्रदाय पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणार्‍या लोकांचा संप्रदाय

इस्कॉन[संपादन]

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन)[International Society for Krishna Consciousness ISKCON] किंवा हरे कृष्ण चळवळ ही एक वैष्णव संप्रदायाची धार्मिक संघटना आहे. भक्तिमार्ग हा सर्वात महत्त्वाचा असे ही संघटना मानते. ही संघटना १९६६ साली, संस्थापकाचार्य ए.सी.भक्तिवेदान्तस्वामी प्रभुपाद ह्यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क ह्या महानगरात स्थापली. तिची तत्त्वे ही हिंदु संस्कृतीतील धार्मिक ग्रंथ श्रीमद भागवतम् व भगवदगीता ह्यावर आधारित असून ती हिंदु मान्यतेनुसार सुमारे ५००० वर्षा ने जुनी आहेत. तिचे भारतातील मुख्यालय पश्चिम बंगाल मधील एक गाव मायापूर येथे आहे. कृष्ण हेच परम ईश्वर आहेत किंवा स्वयम भगवान आहेत व तेच सर्व सृष्टीचे उगम स्थान आहेत अशी आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाची मान्यता आहे. भारतीय संस्कृती व वैदिक विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी हा पंथ काम करतो.

कृष्ण व्हॅली येथील कृष्ण मंदिर मेलबर्न[संपादन]
वैदिक पद्धतीने बांधलेले इको हाऊस यात कमीत कमी ताण निसर्गावर येतो - कृष्ण व्हॅली मेलबर्न जवळ[संपादन]

इस्कॉन चा मूलमंत्र:[संपादन]

हरे कृष्ण हरे कृष्ण

कृष्ण कृष्ण हरे हरे

हरे राम हरे राम

राम राम हरे हरे

प्रमुख तत्त्वे[संपादन]

कांदा लसुण व मांसाहार वर्ज्य

जुगार वर्ज्य

सर्व प्रकारची नशा वर्ज्य

व्याभीचार वर्ज्य

श्रीलक्ष्मीनारायणचे नाव[संपादन]

माधवी ,पद्मा, कमला, पद्मप्रिया, पद्मानना, पद्माक्षी, इंदिरा, रमा, चंचला, श्री,माधवी (श्रीसूक्त श्लोक),पृथ्वी

 विष्णु परमात्मा  श्रीमान्  केशवः    पुरुषोत्तमः  माधवः   सत्यः  चतुर्भुजः सहस्राक्षः नारायणः  पद्मनाभः सर्वलक्षणलक्षण्यः लक्ष्मीवान्  श्रीगर्भः  परमेश्वरः अनन्तात्मा  गोविन्दः चक्रगदाधरः  कृष्णः  श्रीशः  श्रीनिधिः  श्रीधरः केशिहा   हरिः  अनन्तः  ब्राह्मणप्रियः वासुदेवः  भक्तवत्सलः  गदाग्रजः चतुर्बाहुः चतुरात्मा सुन्दरः रत्ननाभः  भयनाशनः सात्त्विकः  सत्यः अनन्तः  चक्री  पुण्यः   रक्षणः अनन्तश्रीः  भयापहः  प्राणदः  देवकीनन्दनः   नन्दकी शार्ङ्गधन्वा गदाधरः( विष्णु सहस्रनाम )

हे पण पहा[संपादन]

लक्ष्मी,विष्णु,वैष्णव धर्म,कल्की आवतार,दशावतार[संपादन]
सात्त्विक आहार[संपादन]
कृतयुग किंवा सत्य युग[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.