देवकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

देवकी ही महाराज वसुदेव यांची पत्नी तथा बलराम आणि भगवान श्रीकृष्णाची जन्मदात्री माता होती. देवकी ही माता अदितीचा अवतार होती असे मानले जाते.[१][२]

देवकी
Krishna meets parents.jpg
कृष्ण आणि बलराम आपल्या जन्मदात्याना भेटतात तो प्रसंग (चित्रकार राजा रविवर्मा)
Parents देवक
Children बलराम, कृष्ण
Texts भागवत, महाभारत

महाभारतानुसार देवकी आणि वसुदेव यांच्या विवाह प्रसंगी एक आकाशवाणी झाली. त्या आकाशवाणी नुसार वसुदेव-देवकीचा आठवा मुलगा हा कंसाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार होता. यामुळे रागाच्या भरात कंसाने नवविवाहित वसुदेव-देवकी यांना कैदेत टाकले. आणि त्यांच्या एक एक मुलाची जन्मतःच हत्या केली.[३][४][५]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "XIV". The Vishnu Purana: Book IV. Sacred-texts.com. p. 435.
  2. ^ "XV". The Vishnu Purana: Book IV. p. 438.
  3. ^ "1". Srimad Bhagavatam: Canto 10. Bhagavata.org.
  4. ^ "1". Srimad Bhagavatam: Canto 10. Bhagavata.org.
  5. ^ "1". Srimad Bhagavatam: Canto 10. Bhagavata.org.