वासुकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
वासुकी
तारकासमूह
Hydra IAU.svg
वासुकी मधील ताऱ्यांची नावे
लघुरुप Hya
प्रतीक जलसर्प
विषुवांश ८–१५
क्रांती −२०
चतुर्थांश एसक्यू२
क्षेत्रफळ १३०३ चौ. अंश. (१)
मुख्य तारे १७
बायर/फ्लॅमस्टीड
तारे
७५
ग्रह असणारे तारे १८
३.००m पेक्षा तेजस्वी तारे
१०.०० pc (३२.६२ ly) च्या आतील तारे
सर्वात तेजस्वी तारा आल्फार्ड (α Hya) (१.९८m)
सर्वात जवळील तारा एलएचएस ३००३
(२०.६७ ly, ६.३४ pc)
मेसिए वस्तू
उल्का वर्षाव
 • अल्फा हायड्रिड्स
 • सिग्मा हायड्रिड्स
शेजारील
तारकासमूह
+५४° आणि −८३° या अक्षांशामध्ये दिसतो.
एप्रिल महिन्यात रात्री ९:०० वाजता सर्वोत्तम दिसतो.

वासुकी (इंग्रजी: Hydra - हाय्ड्रा) आधुनिक ८८ तारकासमूहातील सर्वात मोठा तारकासमूह असून त्याचे खगोलावरील क्षेत्रफळ १३०३ वर्ग अंश आहे. [१]इसवी सनाच्या दुसऱ्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ टॉलेमीने बनवलेल्या ४८ तारकासमूहांच्या यादीमध्ये याचा समावेश होता. याला जलसर्पाच्या रूपामध्ये दर्शवले जाते.

वैशिष्ट्ये[संपादन]

उघड्या डोळ्यांनी दिसणारा वासुकी तारकासमूह

तारे[संपादन]

मोठा आकार असूनसुद्धा वासुकीमध्ये आल्फार्ड हा फक्त एक अतिशय तेजस्वी तारा आहे ज्याला अल्फा हाय्ड्रे असेही म्हणतात. हा २.० दृश्यप्रतीचा नारंगी राक्षसी तारा असून तो पृथ्वीपासून १७७ प्रकाशवर्षे अंतरावर आहे. बीटा हाय्ड्रे हा पृथ्वीपासून ३६५ प्रकाशवर्षे अंतरावरील ४.३ दृश्यप्रतीचा तारा आहे. गॅमा हाय्ड्रे हा ३.० दृश्यप्रतीचा पिवळा राक्षसी तारा पृथ्वीपासून १३२ प्रकाशवर्षे अंतरावर आहे.[१]

वासुकीमध्ये पृथ्वीपासून १००० प्रकाशवर्षे अंतरावरील एप्सिलॉन हाय्ड्रे हा तेजस्वी द्वैती तारा आहे. त्याचा आवर्ती काळ १००० वर्ष आहे. मुख्य तारा ३.४ दृश्यप्रतीचा पिवळा तारा असून दुय्यम तारा ६.७ दृश्यप्रतीचा निळा तारा आहे. त्याचबरोबर वासुकीमध्ये अनेक कमी तेजस्वी द्वैती तारे आहेत. २७ हाय्ड्रे हा त्रैती तारा आहे ज्याचे दोन घटक द्विनेत्री दुर्बिणीने पाहता येऊ शकतात. मुख्य तारा ४.८ दृश्यप्रतीचा असून तो पृथ्वीपासून २४४ प्रकाशवर्षे अंतरावर आहे. दुसरा तारा द्वैती तारा असून त्यामध्ये ७ आणि ११ दृश्यप्रतीचे दोन तारे आहेत. हा तारा पृथ्वीपासून २०२ प्रकाशवर्ष अंतरावर आहे. ५४ हाय्ड्रे हा ९९ प्रकाशवर्षे अंतरावरील द्वैती तारा असून लहान दुर्बिणींमधून याचे घटक सहज पाहता येतात.

वासुकीमध्ये काही चल तारेसुद्धा आहेत. आर हाय्ड्रे हा पृथ्वीपासून २००० प्रकाशवर्षे अंतरावरील चल तारा आहे. त्याची दृश्यप्रत जस्तीत जास्त ३.५ आणि कमीत कमी १० होते आणि त्याचा आवर्तीकाळ ३९० दिवस आहे. व्ही हाय्ड्रे हा असामान्य लालसर चल तारा आहे. हा पृथ्वीपासून २०,००० प्रकाशवर्ष अंतरावर असून त्याची दृश्यप्रत कमीत कमी ९.० ते जास्तीत जास्त ६.६ असते. व्ही हाय्ड्रेभोवती कमीत कमी दोन परग्रह सुद्धा आहेत.[[#cite_note-FOOTNOTELevy2005{|_align=center_class="काढून_टाकण्याजोगे_पान"_style="background:_AntiqueWhite;_border:_1px_solid_#aaa;_padding:_.2em;_margin-bottom:_3px;_width:_auto;" |- |_rowspan=2_style="padding-right:_4px;_padding-left:_4px;"_|_[[Image:Nuvola_apps_important.svg|40px|]] |_'''मराठी_विकिपीडियासाठी_ह्या_लेख_पान/विभागाची_[[विकिपीडिया:उल्लेखनीयता|विश्वकोशीय_उल्लेखनीयता/दखलपात्रते]]_बद्दल_साशंकता_आहे._पान/विभाग_न_वगळण्याबद्दल_[[विकिपीडिया_चर्चा:उल्लेखनीयता]]_येथे_इतर_विकिपीडिया_सदस्यांची_सहमती_न_मिळाल्यास_ते_लवकरच_काढून_टाकले_जाईल._</br> [[विकिपीडिया:कारण|कारण:]]_अनावश्यक_पान''' |- |_<span_style="font-size:_90%">कृपया_या_बाबतचे_आपले_मत_[[:_चर्चा:वासुकी|चर्चापानावर]]_नोंदवा._प्रचालक_हे_पान_कोणत्याही_क्षणी_काढतील. *''कृपया,_हा_साचा_लावताना_कारण_नमूद_करणे_टाळू_नये._'"`UNIQ--nowiki-00000002-QINU`"'_असे_लिहावे''_ *_सर्वसाधारण_छायाचित्र_वगळा_विनंत्यांसाठी_कृपया_'"`UNIQ--nowiki-00000003-QINU`"'[[साचा:छायाचित्र_वगळा|छायाचित्र_वगळा]]'"`UNIQ--nowiki-00000004-QINU`"'_हा_विशेष_साचा_लावावा_सर्वसाधारण_विनंत्या_काळाच्या_ओघात_अभ्यासुन_वगळल्या_जाऊ_शकतात._ *_एखाद्या_विशीष्ट_छायाचित्र_अथवा_संचिकेबद्दल_आपला_स्वत:चा_अथवा_आपल्या_क्लाएंटचा_प्रताधिकार_उल्लंघन_होत_असल्याचा_दावा_असून_संबंधीत_संचिका_यथायोग्य_तत्परतेने_वगळण्यात_साहाय्य_मिळावे_म्हणून_या_साच्याऐवजी_'"`UNIQ--nowiki-00000005-QINU`"'[[साचा:प्रताधिकार_उल्लंघन_दावा|प्रताधिकार_उल्लंघन_दावा|कारण=_,_दावा_करणाऱ्याचे_नाव,_पुर्वप्रकाशनाचे_वर्ष_आणि_पडताळण्याजोगा_स्रोत,_इतर_संदर्भ]]'"`UNIQ--nowiki-00000006-QINU`"'_हा_साचा_लावावा_ ''विकिपीडिया_नवीन_लेखकांना_प्रोत्साहन_देत_असतो._पान_काढण्याची_सूचना_लावण्याचे_कारण_प्रत्येक_वेळेस_शक्य_नसले_तरी_,_शक्य_तेव्हढ्या_वेळा_सदस्यास_त्यांच्या_चर्चा_पानावर_सूचीत_करावे._असे_करण्याने_नवे_सदस्य_दिर्घकाळ_पर्यंत_विकिपीडिया_सोबत_रहाण्यास_मदत_होते._शिवाय_गैरसमजातून_वाद_निर्माण_होणे,_नाराजीतून_उत्पात_प्रसंग_अशा_बाबी_कमी_होण्यास_मदत_होते.'' _NOINDEX_</span> |} [[वर्ग:उल्लेखनीयता_रद्दीकरण]] [[वर्ग:लवकर_वगळावे_विनंत्या]] [[वर्ग:ऑक्टोबर_२०१९_मध्ये_वगळावयाचे_लेख_|_१९]]-2|[२]]] [१]

या तारकासमूहामध्ये हाय्ड्रा ए हा रेडिओ स्रोत देखील आहे.

एनजीसी ३९२३ लंबवर्तुळाकार दीर्घिका.[३]
एनजीसी ६५३५ गोलाकार तारकागुच्छ.[४]

दूर अंतराळातील वस्तू[संपादन]

ईएसओ च्या व्हेरी लार्ज टेलिस्कोपने घेतलेले अबेल ३३ ग्रहीय तेजोमेघाचे छायाचित्र.[५]
एनजीसी २८६५ एक तुलनेने तरूण, गतिमान दीर्घिका आहे, ज्यामध्ये वेगाने फिरणारी तबकडी असून त्यामध्ये अनेक तरूण तारे आणि धातूने समृद्ध वायू आहे.[६]

वासुकीमध्ये तीन मेसिए वस्तू आहेत. वासुकी आणि नरतुरंग यांच्या सीमेवर एम८३ दीर्घिका किंवा सदर्न पिनव्हील गॅलॅक्सी आहे, एम६८ हा गोलाकार तारकागुच्छ आहे आणि एम४८ खुला तारकागुच्छ आहे.[१]

एनजीसी ३२४२ हा पृथ्वीपासून १४०० प्रकाशवर्ष अंतरावरील ७.५ दृश्यप्रतीचा ग्रहीय तेजोमेघ आहे.[७] १७८५ मध्ये विल्यम हर्शेल याने शोध लावलेल्या या तेजोमेघाला त्याच्या गुरू ग्रहाशी असणाऱ्या दृश्य साम्यामुळे "गुरूचे भूत" असे टोपणनाव मिळाले आहे.[८] त्याची निळी-हिरवी चकती लहान दुर्बिणींमधून दिसू शकते आणि निळे तेजोमंडल मोठ्या दुर्बिणींमधून दिसते.[१]

एम४८ (एनजीसी २५४८) हा उघड्या डोळ्यांनी दिसणारा खुला तारकागुच्छ आहे. याचा आकार त्रिकोणाकृती आहे. हा ८० ताऱ्यांचा गुच्छ आकाराने असामान्यरित्या मोठा असून त्याचा आकार पौर्णिमेच्या चंद्राच्या व्यासापेक्षा जास्त आहे.[१]

वासुकीमध्ये काही गोलाकार तारकागुच्छसुद्धा आहेत. एम६८ (एनजीसी ४५९०) गोलाकार तारकागुच्छ द्विनेत्री दुर्बिणीतून पाहता येतो आणि मध्यम आकाराच्या दुर्बिणींनी त्याचे अंतरंग पाहता येऊ शकते.याची दृश्यप्रत ८ असून पृथ्वीपासूनचे अंतर ३१,००० प्रकाशवर्षे आहे.[१] एनजीसी ५६९४ हा पृथ्वीपासून १,०५,००० प्रकाशवर्षे अंतरावरील गोलाकार तारकासमूह असून त्याची दृश्यप्रत १०.२ आहे. याला "टॉमबाघचा गोलाकार तारकासमूह" असेही म्हणतात.[९]

एम८३ (एनजीसी ५२३६), सदर्न पिन्व्हील गॅलॅक्सी ८व्या दृश्यप्रतीची फेस-ऑन सर्पिलाकार दीर्घिका आहे.[१] तिला ४०°उ अक्षांशाच्या दक्षिणेकडील आकाशामध्ये १,२,३ आणि ४ सेंटॉरी ताऱ्यांच्या मदतीने सहज पाहता येऊ शकते.[१०] तिच्यामध्ये सहा अतिनवतारे आहेत. १२ इंचापेक्षा जास्त व्यासाच्या दुर्बिणींमधून या दीर्घिकेचे सर्पिल फाटे, भुजा आणि लहान, तेजस्वी केंद्रक पाहता येते.[१][१०] या दीर्घिकेचा व्यास ४०,००० प्रकाशवर्षे आहे.[१०]

यांव्यतिरिक्त वासुकीमध्ये अनेक दीर्घिका आहेत. एनजीसी ३३१४ ही दीर्घिका जी प्रत्यक्षात ३३१४अ आणि ३३१४ब या दोन वेगवेगळ्या परस्पर संबंध नसलेल्या दीर्घिका आहेत ज्या अध्यारोपित दिसतात.[[#cite_note-FOOTNOTEWilkinsDunn2006{|_align=center_class="काढून_टाकण्याजोगे_पान"_style="background:_AntiqueWhite;_border:_1px_solid_#aaa;_padding:_.2em;_margin-bottom:_3px;_width:_auto;" |- |_rowspan=2_style="padding-right:_4px;_padding-left:_4px;"_|_[[Image:Nuvola_apps_important.svg|40px|]] |_'''मराठी_विकिपीडियासाठी_ह्या_लेख_पान/विभागाची_[[विकिपीडिया:उल्लेखनीयता|विश्वकोशीय_उल्लेखनीयता/दखलपात्रते]]_बद्दल_साशंकता_आहे._पान/विभाग_न_वगळण्याबद्दल_[[विकिपीडिया_चर्चा:उल्लेखनीयता]]_येथे_इतर_विकिपीडिया_सदस्यांची_सहमती_न_मिळाल्यास_ते_लवकरच_काढून_टाकले_जाईल._</br> [[विकिपीडिया:कारण|कारण:]]_अनावश्यक_पान''' |- |_<span_style="font-size:_90%">कृपया_या_बाबतचे_आपले_मत_[[:_चर्चा:वासुकी|चर्चापानावर]]_नोंदवा._प्रचालक_हे_पान_कोणत्याही_क्षणी_काढतील. *''कृपया,_हा_साचा_लावताना_कारण_नमूद_करणे_टाळू_नये._'"`UNIQ--nowiki-0000001A-QINU`"'_असे_लिहावे''_ *_सर्वसाधारण_छायाचित्र_वगळा_विनंत्यांसाठी_कृपया_'"`UNIQ--nowiki-0000001B-QINU`"'[[साचा:छायाचित्र_वगळा|छायाचित्र_वगळा]]'"`UNIQ--nowiki-0000001C-QINU`"'_हा_विशेष_साचा_लावावा_सर्वसाधारण_विनंत्या_काळाच्या_ओघात_अभ्यासुन_वगळल्या_जाऊ_शकतात._ *_एखाद्या_विशीष्ट_छायाचित्र_अथवा_संचिकेबद्दल_आपला_स्वत:चा_अथवा_आपल्या_क्लाएंटचा_प्रताधिकार_उल्लंघन_होत_असल्याचा_दावा_असून_संबंधीत_संचिका_यथायोग्य_तत्परतेने_वगळण्यात_साहाय्य_मिळावे_म्हणून_या_साच्याऐवजी_'"`UNIQ--nowiki-0000001D-QINU`"'[[साचा:प्रताधिकार_उल्लंघन_दावा|प्रताधिकार_उल्लंघन_दावा|कारण=_,_दावा_करणाऱ्याचे_नाव,_पुर्वप्रकाशनाचे_वर्ष_आणि_पडताळण्याजोगा_स्रोत,_इतर_संदर्भ]]'"`UNIQ--nowiki-0000001E-QINU`"'_हा_साचा_लावावा_ ''विकिपीडिया_नवीन_लेखकांना_प्रोत्साहन_देत_असतो._पान_काढण्याची_सूचना_लावण्याचे_कारण_प्रत्येक_वेळेस_शक्य_नसले_तरी_,_शक्य_तेव्हढ्या_वेळा_सदस्यास_त्यांच्या_चर्चा_पानावर_सूचीत_करावे._असे_करण्याने_नवे_सदस्य_दिर्घकाळ_पर्यंत_विकिपीडिया_सोबत_रहाण्यास_मदत_होते._शिवाय_गैरसमजातून_वाद_निर्माण_होणे,_नाराजीतून_उत्पात_प्रसंग_अशा_बाबी_कमी_होण्यास_मदत_होते.'' _NOINDEX_</span> |} [[वर्ग:उल्लेखनीयता_रद्दीकरण]] [[वर्ग:लवकर_वगळावे_विनंत्या]] [[वर्ग:ऑक्टोबर_२०१९_मध्ये_वगळावयाचे_लेख_|_१९]]-11|[११]]] ईएसओ ५१०-जी१३ ही पृथ्वीपासून १५ कोटी प्रकाशवर्ष अंतरावरील वक्र सर्पिलाकार दीर्घिका आहे.[१२]

उल्का वर्षाव[संपादन]

सिग्मा हायड्रिड्स हा उल्का वर्षाव ६ डिसेंबर रोजी सर्वात जोराचा असतो. त्याचा स्रोत अज्ञात आहे.[१३] अल्फा हायड्रिड्स हा एक लहान उल्का वर्षाव आहे ज्याची तीव्रता १ ते ७ जानेवारी दरम्यान जास्त असते.[१४]

संदर्भ[संपादन]

 1. a b c d e f g h i Ridpath & Tirion 2001, पाने. 158–160.
 2. [[#cite_ref-FOOTNOTELevy2005{|_align=center_class="काढून_टाकण्याजोगे_पान"_style="background:_AntiqueWhite;_border:_1px_solid_#aaa;_padding:_.2em;_margin-bottom:_3px;_width:_auto;" |- |_rowspan=2_style="padding-right:_4px;_padding-left:_4px;"_|_[[Image:Nuvola_apps_important.svg|40px|]] |_'''मराठी_विकिपीडियासाठी_ह्या_लेख_पान/विभागाची_[[विकिपीडिया:उल्लेखनीयता|विश्वकोशीय_उल्लेखनीयता/दखलपात्रते]]_बद्दल_साशंकता_आहे._पान/विभाग_न_वगळण्याबद्दल_[[विकिपीडिया_चर्चा:उल्लेखनीयता]]_येथे_इतर_विकिपीडिया_सदस्यांची_सहमती_न_मिळाल्यास_ते_लवकरच_काढून_टाकले_जाईल._</br> [[विकिपीडिया:कारण|कारण:]]_अनावश्यक_पान''' |- |_<span_style="font-size:_90%">कृपया_या_बाबतचे_आपले_मत_[[:_चर्चा:वासुकी|चर्चापानावर]]_नोंदवा._प्रचालक_हे_पान_कोणत्याही_क्षणी_काढतील. *''कृपया,_हा_साचा_लावताना_कारण_नमूद_करणे_टाळू_नये._'"`UNIQ--nowiki-00000002-QINU`"'_असे_लिहावे''_ *_सर्वसाधारण_छायाचित्र_वगळा_विनंत्यांसाठी_कृपया_'"`UNIQ--nowiki-00000003-QINU`"'[[साचा:छायाचित्र_वगळा|छायाचित्र_वगळा]]'"`UNIQ--nowiki-00000004-QINU`"'_हा_विशेष_साचा_लावावा_सर्वसाधारण_विनंत्या_काळाच्या_ओघात_अभ्यासुन_वगळल्या_जाऊ_शकतात._ *_एखाद्या_विशीष्ट_छायाचित्र_अथवा_संचिकेबद्दल_आपला_स्वत:चा_अथवा_आपल्या_क्लाएंटचा_प्रताधिकार_उल्लंघन_होत_असल्याचा_दावा_असून_संबंधीत_संचिका_यथायोग्य_तत्परतेने_वगळण्यात_साहाय्य_मिळावे_म्हणून_या_साच्याऐवजी_'"`UNIQ--nowiki-00000005-QINU`"'[[साचा:प्रताधिकार_उल्लंघन_दावा|प्रताधिकार_उल्लंघन_दावा|कारण=_,_दावा_करणाऱ्याचे_नाव,_पुर्वप्रकाशनाचे_वर्ष_आणि_पडताळण्याजोगा_स्रोत,_इतर_संदर्भ]]'"`UNIQ--nowiki-00000006-QINU`"'_हा_साचा_लावावा_ ''विकिपीडिया_नवीन_लेखकांना_प्रोत्साहन_देत_असतो._पान_काढण्याची_सूचना_लावण्याचे_कारण_प्रत्येक_वेळेस_शक्य_नसले_तरी_,_शक्य_तेव्हढ्या_वेळा_सदस्यास_त्यांच्या_चर्चा_पानावर_सूचीत_करावे._असे_करण्याने_नवे_सदस्य_दिर्घकाळ_पर्यंत_विकिपीडिया_सोबत_रहाण्यास_मदत_होते._शिवाय_गैरसमजातून_वाद_निर्माण_होणे,_नाराजीतून_उत्पात_प्रसंग_अशा_बाबी_कमी_होण्यास_मदत_होते.'' _NOINDEX_</span> |} [[वर्ग:उल्लेखनीयता_रद्दीकरण]] [[वर्ग:लवकर_वगळावे_विनंत्या]] [[वर्ग:ऑक्टोबर_२०१९_मध्ये_वगळावयाचे_लेख_|_१९]]_2-0|^]] Levy 2005, पान. {| align=center class="काढून टाकण्याजोगे पान" style="background: AntiqueWhite; border: 1px solid #aaa; padding: .2em; margin-bottom: 3px; width: auto;" |- | rowspan=2 style="padding-right: 4px; padding-left: 4px;" | Nuvola apps important.svg | मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.
  कारण: अनावश्यक पान |- | कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील. विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते. |}.
 3. ^ "Galactic onion" (इंग्रजी मजकूर). 14 June 2015 रोजी पाहिले. 
 4. ^ "An ancient globule". www.spacetelescope.org (इंग्रजी मजकूर). ESA/Hubble. 29 December 2014 रोजी पाहिले. 
 5. ^ "Chance Meeting Creates Celestial Diamond Ring" (=इंग्रजी मजकूर). ESO Press Release. 10 April 2014 रोजी पाहिले. 
 6. ^ "Young and dynamic". www.spacetelescope.org (इंग्रजी मजकूर). ESA/Hubble. 14 April 2015 रोजी पाहिले. 
 7. ^ ""NGC 3242: The 'Ghost of Jupiter' Planetary Nebula"" (इंग्रजी मजकूर). नासा. 
 8. ^ Levy 2005, पाने. 132–133.
 9. ^ Levy 2005, पान. 173.
 10. a b c Dalrymple 2013, पान. 38-40.
 11. [[#cite_ref-FOOTNOTEWilkinsDunn2006{|_align=center_class="काढून_टाकण्याजोगे_पान"_style="background:_AntiqueWhite;_border:_1px_solid_#aaa;_padding:_.2em;_margin-bottom:_3px;_width:_auto;" |- |_rowspan=2_style="padding-right:_4px;_padding-left:_4px;"_|_[[Image:Nuvola_apps_important.svg|40px|]] |_'''मराठी_विकिपीडियासाठी_ह्या_लेख_पान/विभागाची_[[विकिपीडिया:उल्लेखनीयता|विश्वकोशीय_उल्लेखनीयता/दखलपात्रते]]_बद्दल_साशंकता_आहे._पान/विभाग_न_वगळण्याबद्दल_[[विकिपीडिया_चर्चा:उल्लेखनीयता]]_येथे_इतर_विकिपीडिया_सदस्यांची_सहमती_न_मिळाल्यास_ते_लवकरच_काढून_टाकले_जाईल._</br> [[विकिपीडिया:कारण|कारण:]]_अनावश्यक_पान''' |- |_<span_style="font-size:_90%">कृपया_या_बाबतचे_आपले_मत_[[:_चर्चा:वासुकी|चर्चापानावर]]_नोंदवा._प्रचालक_हे_पान_कोणत्याही_क्षणी_काढतील. *''कृपया,_हा_साचा_लावताना_कारण_नमूद_करणे_टाळू_नये._'"`UNIQ--nowiki-0000001A-QINU`"'_असे_लिहावे''_ *_सर्वसाधारण_छायाचित्र_वगळा_विनंत्यांसाठी_कृपया_'"`UNIQ--nowiki-0000001B-QINU`"'[[साचा:छायाचित्र_वगळा|छायाचित्र_वगळा]]'"`UNIQ--nowiki-0000001C-QINU`"'_हा_विशेष_साचा_लावावा_सर्वसाधारण_विनंत्या_काळाच्या_ओघात_अभ्यासुन_वगळल्या_जाऊ_शकतात._ *_एखाद्या_विशीष्ट_छायाचित्र_अथवा_संचिकेबद्दल_आपला_स्वत:चा_अथवा_आपल्या_क्लाएंटचा_प्रताधिकार_उल्लंघन_होत_असल्याचा_दावा_असून_संबंधीत_संचिका_यथायोग्य_तत्परतेने_वगळण्यात_साहाय्य_मिळावे_म्हणून_या_साच्याऐवजी_'"`UNIQ--nowiki-0000001D-QINU`"'[[साचा:प्रताधिकार_उल्लंघन_दावा|प्रताधिकार_उल्लंघन_दावा|कारण=_,_दावा_करणाऱ्याचे_नाव,_पुर्वप्रकाशनाचे_वर्ष_आणि_पडताळण्याजोगा_स्रोत,_इतर_संदर्भ]]'"`UNIQ--nowiki-0000001E-QINU`"'_हा_साचा_लावावा_ ''विकिपीडिया_नवीन_लेखकांना_प्रोत्साहन_देत_असतो._पान_काढण्याची_सूचना_लावण्याचे_कारण_प्रत्येक_वेळेस_शक्य_नसले_तरी_,_शक्य_तेव्हढ्या_वेळा_सदस्यास_त्यांच्या_चर्चा_पानावर_सूचीत_करावे._असे_करण्याने_नवे_सदस्य_दिर्घकाळ_पर्यंत_विकिपीडिया_सोबत_रहाण्यास_मदत_होते._शिवाय_गैरसमजातून_वाद_निर्माण_होणे,_नाराजीतून_उत्पात_प्रसंग_अशा_बाबी_कमी_होण्यास_मदत_होते.'' _NOINDEX_</span> |} [[वर्ग:उल्लेखनीयता_रद्दीकरण]] [[वर्ग:लवकर_वगळावे_विनंत्या]] [[वर्ग:ऑक्टोबर_२०१९_मध्ये_वगळावयाचे_लेख_|_१९]]_11-0|^]] Wilkins & Dunn 2006, पान. {| align=center class="काढून टाकण्याजोगे पान" style="background: AntiqueWhite; border: 1px solid #aaa; padding: .2em; margin-bottom: 3px; width: auto;" |- | rowspan=2 style="padding-right: 4px; padding-left: 4px;" | Nuvola apps important.svg | मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.
  कारण: अनावश्यक पान |- | कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील. विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते. |}.
 12. ^ Dalrymple 2013, पान. 41.
 13. ^ Jenniskens 2012, पान. 23.
 14. ^ Jenniskens 2012, पान. 24.

गुणक: Sky map 10h 00m 00s, −20° 00′ 00″