जगन्नाथ मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जगन्नाथ मंदिर
जगन्नाथ मंदिर is located in ओडिशा
जगन्नाथ मंदिर
जगन्नाथ मंदिराचे ओडिशामधील स्थान
चार धाम

Badrinath temple.jpgRameswaram Gopuram.jpgDwarkadheesh temple.jpgTemple-Jagannath.jpg

बद्रीनाथरामेश्वरम
दवारकापुरी

जगन्नाथ मंदिर (उडिया: ଜଗନ୍ନାଥ ମନ୍ଦିର୍) हे भारत देशाच्या ओडिशा राज्यातील पुरी शहरामधील एक हिंदू मंदिर आहे. मंदिरामध्ये श्रीजगन्नाथ, श्रीबळभद्र, देवी सुभद्रा आणि सुदर्शन यांच्या लाकडी मूर्ती आहेत. हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी जगन्नाथ मंदिर एक आहे. जगन्नाथ देव हा विष्णूचा एक अवतार मानला जातो.असे म्हटले जाते की या मंदिराची उभारणी राजा अनन्गभिमादेवा याने केली आहे.

जगन्नाथ मंदिराची रथयात्रा दरवर्षी आषाढ महिन्यात होते. त्यावेळी मूर्ती विराजमान झालेला प्रचंड वजनाचा लाकडी रथ ओढायला शेकडो माणसे लागतात.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]