त्रिमूर्ति
त्रिमूर्ति हे हिंदू धर्मामधील ब्रह्मा, विष्णू व शिव हे तीन देव आहेत. हिंदू पुराणानुसार सृष्टीची रचना (ब्रह्मदेव), देखभाल (विष्णू) व विघटनाची (शंकर) जबाबदारी त्रिमूर्तिंकडे आहे.

![]() |
हिंदू धर्मावरील हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. तुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता. |