राहू (ज्योतिष)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हा भारतीय फलज्योतिषातील ग्रह आहे. कुंडलीमध्ये याचे स्थान महत्त्वाचे आहे.इतर ग्रहांच्या गतीपेक्षा याची गती उलट दिशेने मानलेली आहे.(काटे फिरण्याचे विरुद्ध दिशेने).ज्योतिषाच्या भाषेत हा सदैव वक्र गतीने फिरतो.[ संदर्भ हवा ] ज्योतिषाप्रमाणे याची माहिती खालील प्रमाणे आहे.

 • अनुकूल भाव
 • प्रतिकूल भाव
 • बाधस्थान
 • अनुकूल राशी
 • प्रतिकूल राशी
 • मित्र ग्रह
 • सम ग्रह
 • नवीन ग्रहाशी
 • मूल त्रिकोण
 • स्वराशीचे अंश
 • उच्च राशी
 • नीच राशी
 • मध्यम गती
 • संख्या
 • देवता
 • अधिकार
 • दर्शकत्व
 • शरीर वर्ण
 • शरीरांतर्गत धातू
 • तत्त्व
 • कर्मेंद्रिय
 • ज्ञानेंद्रिय
 • त्रिदोषांपैकी दोष
 • त्रिगुणांपैकी गुण
 • लिंग
 • रंग
 • द्रव्य
 • निवासस्थान
 • दिशा
 • जाती
 • रत्न
 • रस
 • ऋतू
 • वय
 • दृष्टी
 • उदय
 • स्थलकारकत्व
 • भाग्योदय वर्ष

कालभैरव याची उपासना केल्याने, राहूमुळे होणारे ग्रहदोष दूर होतात असा समज आहे.[ संदर्भ हवा ] राहू ही आर्द्रा, शततारका आणि स्वाती या नक्षत्रांची देवता मानली जाते.

खगोलशास्त्राप्रमाणे[संपादन]

खगोलशास्त्राप्रमाणे, ज्या दोन बिंदूंत चंद्राचा परिभ्रमण मार्ग क्रांतिवृत्ताला काटतो त्या बिंदूंपैकी एकास राहू (इंग्रजीत Anabibazon किंवा Caput Draconis) आणि दुसऱ्याला केतू म्हणतात. या बिंदूंपैकी कोणत्याही बिंदूवर सूर्य किंवा चंद्र आला की ग्रहण होते. असे झाले की राहू किंवा केतूने सूर्य/चंद्राला ग्रासले किंवा गिळले असे म्हटले जाते.

पहा : चांदण्यांची नावे


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.