नारद मुनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतीय मिथ्यकशास्त्रानुसार नारद मुनी हे ब्रह्मदेवाच्या सात मानसपुत्रांपैकी आहेत आणि त्यांनी तप: सामर्थ्याने ब्रह्मर्षी पद प्राप्त केलेले आहे. भगवान विष्णू यांच्या परमप्रिय भक्तांपैकी एक नारद मुनी मानले जातात.