विष्णुसहस्रनाम स्तोत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भगवान विष्णूची एक हजार नावे ज्या स्तोत्रात आहेत त्या स्तोत्राला विष्णुसहस्रनाम म्हणतात. एकूण १०७ श्लोकांमध्ये ही हजार नावे येतात.