यशोदा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Raja Ravi Varma, Yasoda with Krishna.jpg

मथुरेजवळच वृंदावन येथे राहणारी यशोदा कृष्णाची पालकमाता होती. तिच्या नवऱ्याचे नाव नंद आणि नंद हा वासुदेवाचा चुलतभावा होता.