पार्वती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
पार्वती
Shiva and Parvati.jpg
शिवासह बसलेल्या पार्वतीचे मध्ययुगीन लघुचित्र

जगन्माता; जनन, पोषण, खलनिर्दालन - इत्यादींची अधिपती देवता

निवासस्थान कैलास
वाहन सिंह
शस्त्र त्रिशूळ, चक्र
वडील हिमालय/ दक्ष प्रजापति
आई मेना/ दक्षपत्नी
पती शिव
अपत्ये गणपती,[कार्तिकस्वामी]], अशोकसुन्दरी
अन्य नावे/ नामांतरे अपर्णा, अंबिका, उमा, कात्यायनी, काली, गिरिजा, गौरी, चंडी, चामुंडा, दुर्गा, भवानी, ललिता, सती.
नामोल्लेख ललिता सहस्रनाम

पार्वती ही हिंदू धर्मातील जगन्माता समजली जाणारी देवी, तसेच शिवाची पत्‍नी आहे.'अन्नपूर्णा' हे पार्वतीचे एक रूप आहे. सप्तमातृकांत हिचे रूप माहेश्वरी (महेश-शिवाची शक्ति) असेही आहे.