वैष्णव पंथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
भगवान विष्णू

वैष्णव पंथ हा हिंदू धर्मातला एक पंथ आहे. विष्णू हा या पंथाचा आराध्यदेव आहे.

बलिर्बिभीषणो भीष्मः | प्रल्हादो नारदो ध्रुवः |

षडेते वैष्णवाः प्रोक्ताः | स्मरणं पापनाशनाम् ||

या श्लोकामध्ये बली, बिभीषण, भीष्म, प्रल्हाद, नारद, ध्रुव हे सहा वैष्णव असल्याचे सांगितले आहे.

या पंथाची दोन रूपे आहेत.

१) मर्कटशावक

२) मार्जारशावक