हिरण्यकश्यपू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिरण्यकश्यप दैत्य हा आताच्या इराणचा बादशहा होता आणि त्याने सत्य श्रेष्ठ हिंदू धर्म नष्ट करून अधर्म संस्थापक राक्षस धर्माचा प्रचार आणि प्रसार चालू केला होता .त्याचा मुलगा प्रल्हाद हा एक निस्सीम ईश्वराचा भक्त होता . याच प्रल्हादाच्या रक्षणासाठी क्षत्रीयाद्य श्री हरीने आपला चौथा अवतार जो नृसिंह तो धारण केला होता आणि अधर्म संस्थापक नष्ट क्रिया भ्रष्ट इरण्याक्ष दैत्याचा वध केला होता.