कामदेव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कामदेव
Kamadeva1.jpg
कामदेव

कामची देवता - इत्यादींची अधिपती देवता

मराठी कामदेव
कन्नड ಕಾಮದೇವ
तमिळ காம தேவன்
वाहन पोपट
शस्त्र उसाचे धनुष्य व पुष्प बाण
वडील विष्णु
आई लक्ष्मी
पत्नी रति
अपत्ये हर्ष व यश
अन्य नावे/ नामांतरे रागवृंत, अनंग, कंदर्प, मनमथ, मनसिजा, मदन, रतिदेव, रतिकांत, पुष्पवान, पुष्पधंव
या अवताराची मुख्य देवता प्रद्युमन्
मंत्र काम गायत्री
नामोल्लेख श्रीमद भागवत, विष्णु पुराण हरिवंश महाभारत
कामदेव


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


कामदेव (Sanskrit: कामदेव, IAST: Kāmadeva इंग्रजी : Kamadeva hindu god of love) हा हिंदू धर्मातील 'प्रेम व कामाची' देवता आहे.

कामदेवाची पत्नी रति आहे. हरिवंश पुराण महाभारतानुसार कामदेव आणि रति यांना हर्ष व यश अशी दोन मुले आहे [१]भागवत पुराणानुसार,कामदेव हा श्रीविष्णु आणि देवी लक्ष्मी यांचा मुलगा आहे.[२]श्रीकृष्णरुक्मिणी यांचा पुत्र प्रद्युम्नचा अवतार आहे. [३][४];वैष्णव सिद्धान्तानुसार कामदेवाचे श्रीकृष्णाचे अध्यात्मिक रूप मानतात.हिंदू शास्त्रात 'कामाची देवता मानली जाते. कामदेवाचा जन्म माघ शुद्ध पंचमी म्हणजेच वसंत पंचमीला झाला असे मानले जाते. कामदेवाचे स्वरूप तरुण आणि आकर्षक आहे. कामदेव हे एवढे शक्तिशाली आहेत की त्यांना कुठल्याही प्रकारच्या संरक्षण कवचाची कल्पना केली गेली नाही. त्यांचे अन्य नावे रागवृंत, अनंग, कंदर्प, मनमथ, मनसिजा, मदन, रतिदेव, रतिकांत, पुष्पवान, पुष्पधंव इत्यादी प्रसिद्ध आहेत.


संदर्भ यादी[संपादन]

  1. ^ "Rati". Wikipedia (en मजकूर). 2019-07-05. 
  2. ^ "Kamadeva". Wikipedia (en मजकूर). 2019-08-31. 
  3. ^ "प्रद्युम्न". विकिपीडिया (hi मजकूर). 2019-01-13. 
  4. ^ "Pradyumna". Wikipedia (en मजकूर). 2019-09-15. 

हे सुद्धा पहा[संपादन]

वसंत पंचमी