Jump to content

अदिती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अदिती हे एक मराठी नाव आहे. मराठी संस्कृतमध्ये "अदिती" म्हणजे अनंत, अथांग किंवा जे अपूर्ण नाही. हिंदू धर्मात अदितीला देवीमाता मानले जाते आणि देवता आणि दानव यांच्यातील शांतीचे प्रतीक देखील मानली जाते. त्याच प्रमाणे अदितीचा दुसरा अर्थ असाही होतो,  निसर्गातील मातृत्व, सौंदर्य, शांती, आणि पृथ्वीचे निर्माण होणारे दर्शवणारे रूप.