सिंदूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सिंदूर हे कुंकू पासून तयार होते. ते महिलांच्या भांगामध्ये वापरले जाते.


परंपरा[संपादन]

महिलांच्या भांगात भरला जाणारा सिंदूर हा लाल ॲ्क्साइडयुक्त असतो. दोन्ही भुवयांत लावलेली बिंदी आज्ञाचक्राला सक्रिय ठेवते. मानसिक शक्ती व स्मरणशक्ती वाढवण्यास पोषक ठरते, असे मानतात.त्यामुळे पूर्वी पासून स्त्रिया वापरत[१]

प्रक्रिया[संपादन]

ते कुंकू व पाणी या पासून तयार करतात.


हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "दागिने आणि आरोग्य". http://bookstruck.in (mr-IN मजकूर). 2018-03-28 रोजी पाहिले.