Jump to content

"राम मराठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४०: ओळ ४०:
}}
}}


'''राम मराठे''' ([[ऑक्टोबर २३]], [[इ.स. १९२४|१९२४]] - [[ऑक्टोबर ४]], [[इ.स. १९८९|१९८९]]) हे [[मराठी]] संगीतकार, गायक व नट होते.
'''रामचंद्र पुरुषोत्तम मराठे''' (जन्म : पुणे, [[ऑक्टोबर २३]], [[इ.स. १९२४|१९२४]] - मृत्यू : [[ऑक्टोबर ४]], [[इ.स. १९८९|१९८९]]) हे [[मराठी]] संगीतकार, गायक व नट होते.


== जीवन ==
== जीवन ==
राम मराठ्यांचा जन्म [[ऑक्टोबर २३]], [[इ.स. १९२४|१९२४]] रोजी [[पुणे|पुण्यात]] झाला. ते पं. [[मनोहर बर्वे]], पं [[यशवंतबुवा मिराशी]], [[कृष्णराव फुलंब्रीकर|मास्तर कृष्णराव]], [[आग्रा घराणे|आग्रा घराण्याचे]] उस्ताद [[विलायत हुसेन खाँ]], पं. [[जगन्नाथबुवा पुरोहीत]] यांच्याकडे [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत]] शिकले. [[गजाननबुवा जोशी|पं गजाननबुवा जोशी]] यांच्या गायकीचाही त्यांच्यावर प्रभाव पडला.
राम मराठे हे पं. [[मनोहर बर्वे]], पं. [[यशवंतबुवा मिराशी]], [[कृष्णराव फुलंब्रीकर|मास्तर कृष्णराव]], [[आग्रा घराणे|आग्रा घराण्याचे]] उस्ताद [[विलायत हुसेन खाँ]] पं. [[जगन्नाथबुवा पुरोहित]] यांच्याकडे [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत]] शिकले. [[गजाननबुवा जोशी|पं गजाननबुवा जोशी]] यांच्या गायकीचाही त्यांच्यावर प्रभाव पडला.


त्यांच्या नात पल्लवी पोटे या त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी एका संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करतात.
== कारकिर्द ==

== कारकीर्द ==
=== नाटके ===
=== नाटके ===
{| class="wikitable sortable"
{| class="wikitable sortable"
ओळ ६०: ओळ ६२:
| मेघमल्हार || १९६७ || मराठी || संगीत
| मेघमल्हार || १९६७ || मराठी || संगीत
|}
|}

==पंडित राम मराठे यांची गाजलेली ध्वनिमुद्रित गीते==
* अगा वैकुंठीचा राणा (नाटक - संत कान्होपात्रा)
* कशि नाचे छमाछ्म्
* कांता मजसि तूचि
* कोण अससि तू न कळे
* गुरु सुरस गोकुळीं
* जय शंकरा गंगाधरा (नाटक - मंदारमाला)
* जयोस्तु ते हे उषादेवते
* तारिल हा तुज गिरिजाशंकर
* ती सुंदरा गिरिजा
* दुनियेच्या अंधेर नगरीचा
* दे चरणि आसरा
* धनसंपदा न लगे मला ती
* निराकार ओंकार साकार
* नुरले मानस उदास
* बसंत की बहार आयी
* मधुर स्वरलहरी या
* विश्वनाट्य सूत्रधार
* सप्‍तसूर झंकारित बोले
* सुख संचारक पवन
* सूरगंगा मंगला
* हरिहरा ओंकार मनोहर
* हरी मेरो जीवनप्राण-अधार
* हे सागरा नीलांबरा

==पंडित राम मराठे यांच्या प्रसिद्ध बंदिशी==
* काहे अब तुम आये हो (सोहोनी रागाचा जोडराग)
* जियरा रे (राग सोहोनी)


== गौरव ==
== गौरव ==
* [[मोघुबाई कुर्डीकर]] यांनी राम मराठ्यांना यांना जोड आणि अनवट रागांचा बादशहा म्हणून गौरवले.
राम मराठ्यांना [[महाराष्ट्र]] शासनाने 'संगीतभूषण' किताबाने गौरविले. [[इ.स. १९८७|१९८७]] साली त्यांना [[संगीत नाटक अकादमी पुरस्कार| संगीत नाटक अकादमी पुरस्कारही]] मिळाला.
* राम मराठ्यांना [[महाराष्ट्र]] शासनाने 'संगीतभूषण' किताबाने गौरविले.
* [[इ.स. १९८७|१९८७]] साली त्यांना [[संगीत नाटक अकादमी पुरस्कार| संगीत नाटक अकादमी पुरस्कारही]] मिळाला.


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

२२:१५, ४ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

राम मराठे

पं. राम मराठे
आयुष्य
जन्म ऑक्टोबर २३, १९२४
जन्म स्थान पुणे,भारत
मृत्यू ऑक्टोबर ४, १९८९
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
संगीत साधना
गुरू पं. मनोहर बर्वे
पं यशवंतबुवा मिराशी
मास्तर कृष्णराव
उस्ताद विलायत हुसेन खाँ
पं. जगन्नाथबुवा पुरोहीत
गजाननबुवा जोशी
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
कार्य मराठी संगीतकार, गायक व नट
पेशा गायकी

रामचंद्र पुरुषोत्तम मराठे (जन्म : पुणे, ऑक्टोबर २३, १९२४ - मृत्यू : ऑक्टोबर ४, १९८९) हे मराठी संगीतकार, गायक व नट होते.

जीवन

राम मराठे हे पं. मनोहर बर्वे, पं. यशवंतबुवा मिराशी, मास्तर कृष्णराव, आग्रा घराण्याचे उस्ताद विलायत हुसेन खाँ व पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत शिकले. पं गजाननबुवा जोशी यांच्या गायकीचाही त्यांच्यावर प्रभाव पडला.

त्यांच्या नात पल्लवी पोटे या त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी एका संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करतात.

कारकीर्द

नाटके

नाटक वर्ष (इ.स.) भाषा सहभाग
मदनाची मंजिरी १९६५ मराठी संगीत
मंदारमाला १९६३ मराठी संगीत, गायन
मेघमल्हार १९६७ मराठी संगीत

पंडित राम मराठे यांची गाजलेली ध्वनिमुद्रित गीते

  • अगा वैकुंठीचा राणा (नाटक - संत कान्होपात्रा)
  • कशि नाचे छमाछ्म्
  • कांता मजसि तूचि
  • कोण अससि तू न कळे
  • गुरु सुरस गोकुळीं
  • जय शंकरा गंगाधरा (नाटक - मंदारमाला)
  • जयोस्तु ते हे उषादेवते
  • तारिल हा तुज गिरिजाशंकर
  • ती सुंदरा गिरिजा
  • दुनियेच्या अंधेर नगरीचा
  • दे चरणि आसरा
  • धनसंपदा न लगे मला ती
  • निराकार ओंकार साकार
  • नुरले मानस उदास
  • बसंत की बहार आयी
  • मधुर स्वरलहरी या
  • विश्वनाट्य सूत्रधार
  • सप्‍तसूर झंकारित बोले
  • सुख संचारक पवन
  • सूरगंगा मंगला
  • हरिहरा ओंकार मनोहर
  • हरी मेरो जीवनप्राण-अधार
  • हे सागरा नीलांबरा

पंडित राम मराठे यांच्या प्रसिद्ध बंदिशी

  • काहे अब तुम आये हो (सोहोनी रागाचा जोडराग)
  • जियरा रे (राग सोहोनी)

गौरव

बाह्य दुवे