राग जोग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg

राग जोग हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.

जोग
थाट काफी
प्रकार हिंदुस्तानी
जाती औडव औडव
स्वर
आरोह नि सा ग म प नि' सां
अवरोह सां नि' प म ग सा ग' सा
वादी स्वर
संवादी स्वर सा
पकड
गायन समय मध्यरात्र
गायन ऋतू
समप्रकृतिक राग
उदाहरण जीर्ण पाचोळा पडे तो उदास
भावगीत, कवि - कुसुमाग्रज
गायिका - लता मंगेशकर
संगीतकार - वसंत प्रभू
इतर वैशिष्ट्ये (वरील चौकटीत हलंत शब्द
(पाय मोडलेला) हा कोमल स्वर
दर्शवितो. तसेच, स्वरानंतर असलेले
' हे चिन्ह कोमल स्वर दर्शविते.
तार सप्तकातील स्वरांवर
टिंबे दिलेली आहेत )


रागाची रचना [संपादन]

या रागात 'रे' व 'ध' वर्ज्य असून दोन्ही ग चा उपयोग केला जातो. आरोहात शुद्ध ग तर अवरोहात दोन्ही ग वापरले जातात.

रागाची वेळ [संपादन]

हा राग रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात गायला जातो. 

जोग रागातील काही गीते[संपादन]

उनपे युं प्यार आने लगा है (गझल - गुलाम अली)

जीर्ण पाचोळा पडे तो उदास (भावगीत, कवि - कुसुमाग्रज; गायिका - लता मंगेशकर; संगीतकार - वसंत प्रभू)

त्या सावळ्या तनुचे मज लागले पिसे ग ( कवि - आत्माराम सावंत; गायिका - माणिक वर्मा; संगीत -दशरथ पुजारी)

नैन द्वार से मनमें (चित्रपट - सावन; संगीत - हंसराज बेहेल; गायक-गायिका - मुकेश, लता मंगेशकर)

सासुरास चालली लाडकी शकुंतला ( चित्रपट -सुवासिनी, गीत - ग. दि. माडगुळकर; गायक व संगीत - सुधीर फडके)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.