संवादिनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
Disambig-dark.svg

संवादिनी किंवा पेटीचा शोध पॅरीस शहरातील॑ अलेक्झांडर डिबेन यांनी इ.स. १७७० मध्ये लावला. भारतात हे वाद्य इ.स. १८०० नंतर युरोपिय लोकांनी आणले. यातील ध्वनि हवे द्वारे निर्मिला जातो, हात किंवा पायाने भात्याद्वारे हवा भरून शिट्यांच्या मार्फत ध्वनी निर्मिती होते एक accordion

हे वाद्य वाजवतांना डावीकडील बाजूकडून सुरुवात केल्यास प्रथम २ काळ्या पट्ट्यांच्या समूहाने सुरुवात होते. भारतीय संगीतात याचा आता उपयोग होतो. किर्तने, सुगम संगीत इत्यादी ठिकाणी याचा उपयोग महत्त्वाचा बनला आहे.

पायपेटी- याचा भाता पायाने फुंकल्या जातो व ही दोन्ही हाताच्या बोटांनी वाजविली जाते.
लाकडापासुन बनविलेली पारंपारिक संवादिनी
Harmonium Sint Jacobs Gent.JPG
संवादिनी वाजवतांना एक व्यक्ति. एका हाताने भाता चालवून तो दुसर्‍या हाताने संवादिनी वाजवीत आहे.
संवादिनी-नजीकचे दृष्य.

हार्मोनियम या वाद्यास संवादिनी/बाजाची पेटी/पेटी अशी वेगवेगळी नावे आहेत.