रिंपा शिवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रिंपा शिवा (१९८६ - ) या एक भारतीय महिला तबलावादक आहेत. या फरुखाबाद घराण्याच्या शिष्या असून त्यांनी आपले वडील स्वपन शिवा यांच्याकडून तबल्याचे प्रशिक्षण घेतले.