अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले)
संगीत साधना
गायन प्रकार हिंदुस्तानी गायन

उस्ताद अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) (जन्मदिनांक अज्ञात - मृत्युदिनांक अज्ञात) हे हिंदुस्तानी गायक होते. लता मंगेशकर मुंबईतील वास्तव्यादरम्यान यांच्याकडून शास्त्रीय संगीत शिकल्या.