Jump to content

राग ललितागौरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राग ललितागौरी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.

हा जोडरागाचा एक प्रकार असून यात राग ललत आणि राग गौरी हे दोन राग अंतर्भूत आहेत. 'पितम सैंय्या ही यातली विलंबित त्रितालातली प्रसिद्ध पारंपारिक बंदिश आहे.