Jump to content

श्रीकांत देशपांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्रीकांत वसंत देशपांडे (जून १२, इ.स. १९४८ - जानेवारी २९, इ.स. २०११; पुणे, महाराष्ट्र) हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील गायक होते. ते किराणा घराण्याच्या संगीतशैलीत गात. देशपांड्यांनी सरस्वतीबाई राणे, भीमसेन जोशी, फिरोज दस्तूर यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. हिंदुस्तानी गायक रामभाऊ कुंदगोळकर हे देशपांड्यांचे मातुल आजोबा होते.

बाह्य दुवे

[संपादन]