तंतुवाद्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

तंतुवाद्य हे वेगवेगळ्या जाडीच्या,धातुच्या एक वा अनेक तारांद्वारे ट्णकार/नाद निर्माण करून मानवी हाताच्या बोटांच्या अथवा धनुकली(बो) द्वारे वाजविण्यात येणारे वाद्य असतात.

सतार,तंबोरा वीणा सारंगी गिटार, व्हायोलिन इत्यादी ही तंतुवाद्ये होत.