आग्रा घराणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आग्रा घराणे हे एक उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतातील घराणे आहे. याचा उगम नौहर बानीमध्ये सापडतो. नौहर बानीचा मागोवा १४व्या शतकातील अलाउद्दीन खिलजीच्या काळापर्यंत घेता येतो.

घराण्यातील नावाजलेले गायक[संपादन]