Jump to content

राग पूरिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राग पूरिया हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. हा राग मारवा या थाटात आहे.

वेळ (प्रहर)[संपादन]

सर्वसाधारणपणे मारवा थाटातील रागांची वेळ ही संध्याकाळची, किंबहुना सूर्यास्ताच्या जवळची किंवा सूर्यास्ताच्या जराश्या नंतरची असते.

निगडित राग[संपादन]

पुरिया रागाशी निगडित अन्य राग : पूरिया कल्याण