पंडित जसराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
पंडित जसराज
Jasraj 001.jpg
पंडित जसराज
आयुष्य
जन्म २८ जानेवारी १९३०
जन्म स्थान हिसार, हरियाणा, भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
वांशिकत्व हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत
भाषा हिंदी भाषा
पारिवारिक माहिती
अपत्ये दुर्गा जसराज (कन्या)
संगीत साधना
गायन प्रकार हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, अभंग,
घराणे मेवाती घराणे
संगीत कारकीर्द
पेशा गायकी
कारकिर्दीचा काळ इ.स. १९४५ पासून

पंडित जसराज (जानेवारी २८, १९३० - हयात) हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतपद्धतीतील मेवाती घराण्याचे गायक आहेत. भारतीय केंद्रशासनाने संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल २००० साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन जसराजांना गौरवले.

बालपण[संपादन]

पंडित जसराज हे मूळचे तबलजी होते. गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे कळल्यामुळे ते अतिशय व्यथित झाले, आणि मग त्यांनी तबला वाजवायचे सोडून गायक बनायचे ठरवले.


फोटो[संपादन]

पंडित जसराज यांना मिळालेले पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


संदर्भ आणि नोंदी[संपादन]