डागर बंधू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

डागर बंधू हे भारतीय शास्त्रीय संगीतातल्या ध्रुपद गायन पद्धतीचे गायन करतात. उस्ताद अमीनुद्दीन डागर आणि उस्ताद मोईनुद्दीन डागर हे दोन प्रमुख डागर बंधू होत..