राग बागेश्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राग बागेश्री हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.

  • थाट

हा काफी थाटाचा राग आहे.

  • स्वर

या रागात गंधार (ग) आणि निषाद (नि) कोमल आहेत. या रागात पंचम (प) वर्ज्य आहे.

  • आरोह

ऩि॒ सा ग॒ म, ध नि॒ सां

  • अवरोह

सां नि॒ ध, म ग॒ रे सा

  • वादी आणि संवादी

या रागाचा वादी स्वर मध्यम (म) असून संवादी स्वर षड्ज (सा) आहे.

  • पकड

धनी सा,म धनी ध ग॒ म म प, ध,ग म रे सा।

  • जवळचे राग

संदर्भ[संपादन]

१. राग-बोध (प्रथम भाग). बा. र. देवधर.

बागेश्री रागातील गाणी[संपादन]

बागेश्री रागात अनेक मराठी भावगीते आहेत. उदा०

बागेश्री रागातील हिंदी गीते[संपादन]

  • आजा रे परदेसी (चित्रपट - मधुमती)
  • घडी घडी मोरा दिल धडके (मधुमती)
  • चाह बरबाद करेगी (शहाजहान)
  • दीवाने तुम दीवाने हम (बेज़ुबान)
  • बेदर्दी दगाबाज़ जा तू नहीं बलमा मोरा (ब्लफमास्टर)
  • हमसे आया न गया (देख कबीरा रोया), वगैरे.