राग मल्हार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राग मल्हार हा भारतीय अभिजात शास्त्रीय संगीतातील एक लोकप्रिय राग आहे.

मेघ राग आणि मल्हार राग यांच्या मिश्रणातून मेघमल्हार राग बनला आहे. असे सांगितले जाते की, पूर्वी "मेघमल्हार" राग आळवल्याने मेघ दाटून येत असत व पर्जन्यवृष्टी होत असे, असे सांगतात.

गौड-मल्हार, मिया-मल्हार, मेघ-मल्हार, सूर-मल्हार हे मेघ रागाची छटा असलेले उपप्रकार आहेत.

मल्हार रागात बांधलेली काही गीते[संपादन]

मेघ मल्हार रागात बांधलेली काही हिंदी चित्रपट गीते (गीताचे बोल; चित्रपट; गायक; संगीत दिग्दर्शक या क्रमाने[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.