जगन्नाथबुवा पुरोहित

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आग्रा घराण्याचे गवई. बंदिशकार. तबलावादक .

उस्ताद विलायत हुसेन खान हे यांचे गुरू.

पं राम मराठे, पं जितेंद्र अभिषेकी, पं यशवंतबुवा जोशी, श्रीमती माणिक वर्मा, पं सुरेश तथा भाई गायतोंडे असा त्यांचा शिष्यपरिवार आहे.

'गुणीदास' या टोपणनावाने जगन्नाथबुवा बंदिशी करत असत.