Jump to content

इंदूर घराणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इंदूर घराणे हे हिंदुस्थानी शास्त्रीय गायनातील एक घराणे आहे. ह्या संगीत घराण्याची स्थापना उस्ताद अमीर खान यांनी केली.

प्रसिद्ध गायक व संगीतकार

[संपादन]