पखवाज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

पखवाज (मराठी लेखनभेद: पखावज ;) हा भारतात, व दक्षिण आशियात प्रचलित असणारे दोन तोंडांचे ढोलवर्गीय तालवाद्य आहे. पखवाजास मृदंग, गोमुखी, पणवानक अशा अन्य नावांनीही उल्लेखले जाते. हिंदुस्तानी संगीतातील ध्रुपद गायनपद्धतीत साथीच्या वाद्यांमध्ये पखवाज हमखास आढळणारे तालवाद्य आहे. गायनाच्या साथीसोबतच भारतातील शास्त्रीय नृत्यांच्या संगीतसाथीतही पखवाजाचे महत्त्वाचे स्थान असते.

'पखवाज' हा फारसी शब्द आहे.

पखवाजाच्या दोन तोंडांपैकी लहान तोँडाकडील बाजूस शाईपूड व मोठ्या बाजूला धुमपूड म्हणतात. पखवाजवादनाचे हिंदुस्तानी व कर्नाटकी अश्या दोन प्रमुख शैली मानल्या जातात. मुख्यत्वेकरून पखवाजावर चौताल वाजविला जातो.चौतालाचे बोल हे खुले असतात.

संदर्भ[संपादन]


हेही पहा[संपादन]