राग देशकार
Tools
Actions
General
छापा/ निर्यात करा
इतर प्रकल्पात
Appearance
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
राग देशकार हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
थाट: बिलावल
जाती: ओडव
वादी: धैवत (ध)
संवादी: गंधार (ग)
वर्ज्य स्वर: म, नी
या रागात सर्व स्वर शुद्ध लागतात.
गाण्याची वेळ: दिवसाचा दुसरा प्रहर
हा राग भुपाली/ भूप रागाशी साम्य दाखवतो. देसकार रागाच्या वादी, संवादी स्वरांमुळे भुपाली/ भूप रागापासूनची भिन्नता दर्शवली जाते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा? |