पद्मावती शाळिग्राम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पद्मावती शाळिग्राम
आयुष्य
जन्म इ.स. १९१८
जन्म स्थान कोल्हापूर, कोल्हापूर संस्थान, भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
संगीत साधना
गायन प्रकार गायन
घराणे जयपूर-अत्रौली घराणे
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

पद्मावती शाळिग्राम (इ.स. १९१८ - हयात) या हिंदुस्तानी संगीतातील मराठी गायिका आहेत. त्या जयपूर-अत्रौली घराण्याच्या शैलीने हिंदुस्तानी गायन करतात.