राग पहाडी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
Jump to navigation
Jump to search
राग पहाडी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
पहाडी रागातील काही गीते[संपादन]
- असा मी काय गुन्हा केला (मराठी भावगीत, संगीत - वसंत प्रभू, गायिका - आशा भोसले)
- केशवा माधवा (गायिका - लता मंगेशकर
- फुलले रे क्षण माझे फुलले रे (मराठी भावगीत, कवी - नितीन आखवे, गायिका - आशा भोसले, संगीतकार - श्रीधर फडके)
- मला लागली कुणाची उचकी (मराठी चित्रपट - पिंजरा)
- माजे रानी माजे मोगा (कोकणी चित्रपटगीत, गीतकार : शांता शेळके; गायक : लता - सुरेश वाडकर, संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर, चित्रपट : महानंदा)
- लाजून हसणे अन् हासून ते पहाणे (मराठी भावगीत, गीतकार : मंगेश पाडगांवकर; गायक : पं. हृदयनाथ मंगेशकर, संगीतकार : श्रीनिवास खळे)
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |